आदिवासी कुटुंब नसल्याने तालुक्यातील लवले आणि नांदवळ या ग्रामपंचायतीत असलेल्या सात जागांसाठी उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने येथील निवडणूक रद्द झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
लवले, नांदवळ ग्रामपंचायत निवडणुका आदिवासी कुटुंबांअभावी रद्द
आदिवासी कुटुंब नसल्याने तालुक्यातील लवले आणि नांदवळ या ग्रामपंचायतीत असलेल्या सात जागांसाठी उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने येथील निवडणूक रद्द झाली आहे.
First published on: 23-11-2012 at 11:39 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lavle nandval villageelection cancelled because lack of backward caste families