दिवाळीच्या सुटीनिमित्त महाबळेश्वरचे गिरिशिखर पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलले आहे. महाबळेश्वरचे विविध पॉइर्ट, वेण्णा लेक आणि बाजारपेठ पर्यटकांनी बहरले आहे. पर्यटकांची गर्दी वाढली असतानाच आणि त्यांच्याकडून जागोजागी विविध प्रकारचे टोल वसूल केले जात असतानाच त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली जात नसल्याची चीड पर्यटकांमधून व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडी, वाहनतळांची गैरसोय आदींमुळे पर्यटक हैराण होत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2012 रोजी प्रकाशित
महाबळेश्वर फुलले!
दिवाळीच्या सुटीनिमित्त महाबळेश्वरचे गिरिशिखर पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलले आहे. महाबळेश्वरचे विविध पॉइर्ट, वेण्णा लेक आणि बाजारपेठ पर्यटकांनी बहरले आहे.

First published on: 21-11-2012 at 05:25 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabaleshwar now rise in beauty