येथील प्रगतशील शेतकरी रामदास नारायण बोरावके यांचे आज पहाटे अल्प आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे ३ मुले, २ मुली, सुना असा परिवार आहे.
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. रविकाका बोरावके यांचे ते वडील होत.
माळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व कोपरगाव बागायतदार सहकारी सोसायटी स्थापण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी कोपरगाव अमरधाम येथे गोदातीरी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Dec 2012 रोजी प्रकाशित
रामदास बोरावके यांचे निधन
येथील प्रगतशील शेतकरी रामदास नारायण बोरावके यांचे आज पहाटे अल्प आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे ३ मुले, २ मुली, सुना असा परिवार आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. रविकाका बोरावके यांचे ते वडील होत.
First published on: 02-12-2012 at 01:13 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas borawake is expired