सातारा जिल्ह्यात उस दरासाठीचे आंदेालन सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात सुरूच असून, त्याचा सर्वाधिक जोर कराड तालुक्यातच दिसून येत आहे. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आज दिवसभरात महामार्गासह ठिकठिकाणची वाहतूक मंदावल्याचे चित्र होते. कराड-तासगाव मार्ग बहुतांश कालावधीसाठी बंद राहिला. कराड तालुक्यातील कार्वे, वडगाव, पाचवड, धोंडेवाडी,शेरे, दुशेरे आदी गावात आंदोलन झाले त्यात, रस्त्यावर टायर पेटवून व झाड पाडून वाहतूक बंद पाडण्याचा प्रकारही झाल्याचे वृत्त आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
कराडजवळ आंदोलन सुरूच
सातारा जिल्ह्यात उस दरासाठीचे आंदेालन सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात सुरूच असून, त्याचा सर्वाधिक जोर कराड तालुक्यातच दिसून येत आहे. आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आज दिवसभरात महामार्गासह ठिकठिकाणची वाहतूक मंदावल्याचे चित्र होते. कराड-तासगाव मार्ग बहुतांश कालावधीसाठी बंद राहिला. कराड तालुक्यातील कार्वे, वडगाव, पाचवड, धोंडेवाडी,शेरे, दुशेरे आदी गावात आंदोलन झाले त्यात, रस्त्यावर टायर पेटवून व झाड पाडून वाहतूक बंद पाडण्याचा प्रकारही झाल्याचे वृत्त आहे.
First published on: 17-11-2012 at 02:14 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strick is going on in karad still not end