बालभारतीजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे या जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात आली असून दुरुस्तीमुळे गोखलेनगर, औंध, पाषाण, शिवाजीनगरसह अनेक भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार
आहे.
जलवाहिनीच्या दुरुस्तीकामामुळे शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत. सेनापती
बापट रस्ता, चतु:शृंगी परिसर, वडारवाडी, जनवाडी, गोखलेनगर,
दीप बंगला चौक, आनंद यशोदा सोसायटी, शिवाजीनगर, जवाहरनगर, पुणे विद्यापीठ, मॉडेल
कॉलनी, पाषाण, औंध, बोपोडी व परिसर.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2013 रोजी प्रकाशित
शहराच्या काही भागात आज पाणीपुरवठा नाही
बालभारतीजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे या जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने सुरू करण्यात आली असून दुरुस्तीमुळे गोखलेनगर, औंध, पाषाण, शिवाजीनगरसह अनेक भागांचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे.
First published on: 11-01-2013 at 02:57 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today no water supply in some city area