
पारंपरिक वस्तू त्याच स्वरूपात याव्यात व वापरल्या जाव्यात असा आग्रह धरणे कठीण आहे.

पारंपरिक वस्तू त्याच स्वरूपात याव्यात व वापरल्या जाव्यात असा आग्रह धरणे कठीण आहे.

सेवा अभिकल्प (सव्र्हिस डिझाइन) हे एक नवे क्षेत्र आता सर्वत्र विकसित होत आहे.

टंकनिर्मिती एक श्रमकारक व वेळखाऊ प्रक्रिया आहे हे मान्य, पण आपल्या अक्षरांसाठी आपण हे कष्ट घेतले पाहिजेत.

औद्योगिक अभिकल्प संस्था, आयआयटी मुंबईत भारतीय भाषांसाठी टंकलेखन या विषयावर संशोधन चालते.

भारतात इंटरनेटचे उपयोक्ते वाढत असले तरी आपल्या भाषांतील विकिपीडियाची पाने मात्र अजून वाढलेली नाहीत.

पेरूसारख्या देशात परवडणाऱ्या व प्रसरणशील घरांच्या प्रयोगातून आपण काय शिकू शकतो.


मोबाइल फोनवरील इंग्रजी संवादांची वापरयोग्यता इतकी चांगली आहे

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय गाडय़ांमधून दररोज सुमारे ७५ लाख लोक प्रवास करतात.

वाचनमग्नता केवळ चांगल्या मुद्राक्षररचनेवर अवलंबून असते असे नाही.

चतुरंग, ज्ञान चौपड, अष्टापद, पचीसी, गंजिफा पत्ते यांसारख्या अनेक खेळांचा उगम भारतात झाला.

सात वाजेपर्यंत जर ती विकली गेली नाहीत, तर ती फुले आहेत तिथेच टाकून त्याला घरी जावे लागते.