25 June 2016

News Flash

यूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन- ३ आर्थिक विकास

आर्थिक विकासामधील गरिबी व बेरोजगारी, रोजगारनिर्मिती आणि संबंधित मुद्दे यांची चर्चा करणार आहोत.

एमपीएससी मंत्र : भारतीय संविधान, राजकारण व कायदा

उपरोक्त संपूर्ण भाग व्यापक स्तरावरील संकल्पना, तथ्ये व त्यांच्या विश्लेषणाचा आहे.

नोकरीची संधी

२५७ पदांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ्) कार्यालयांत भरती युपीएससी मार्फत होणार आहे.

करिअरमंत्र

संशोधक होण्यासाठी आधी बारावी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : जर्मनीमध्ये कर्करोग संशोधनासाठी पाठय़वृत्ती

या वर्षीच्या या पाठय़वृत्तीसाठी पात्र अर्जदारांकडून ३१ ऑगस्ट २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

यूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन- ३ आर्थिक विकास

आजच्या लेखामध्ये आपण कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्राचा आढावा घेणार आहोत.

एमपीएससी मंत्र : भूगोल : सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय घटक

भूगोलाचा पायाभूत अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याची चर्चा यापूर्वी करण्यात आली आहे.

करिअरनीती : निर्भीड असावं, पण..

सचिन त्याच्या घरात वाढला तोच डेरिंगबाज म्हणून. अंगात जबरदस्त रग आणि कशाचीच भीती नसलेला.

नोकरीची संधी

लहान आणि अवजड वाहन चालविण्याचा परवाना व वाहनचालकाचा किमान चार वर्षांचा अनुभव असावा.

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्न्मेंटचा विशेष अभ्यासक्रम

निवड झालेल्या उमेदवारांपैकी गरजूंना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल.

‘एटीडीसी’चे व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम

कपडे शिलाई क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी व राजीव गांधी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट अंतर्गत ...

यूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन- ३ आर्थिक विकास

आर्थिक वृद्धी जर सर्वसमावेशक असेल तरच अधिक प्रमाणात आर्थिक संधी प्राप्त करता येतील.

एमपीएससी मंत्र : भूगोल : संज्ञा, संकल्पनांचा अभ्यास

सामान्य अध्ययन पेपर- १ मध्ये इतिहास व भूगोल अशा दोन घटकांचा समावेश होतो.

1

करिअरमंत्र

नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी परीक्षा देऊन तो या तिन्ही दलांतील नोकरीसाठी पात्र ठरू शकतो.

फुलब्राईट नेहरू मास्टर्स फेलोशिप

भारतीय संशोधक वा पीएच.डीधारक प्राध्यापकांना पुढील संशोधनासाठी या शिष्यवृत्ती देण्यात येतील.

शारीरिक शिक्षणविषयक अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (बीपीएड)- चार वर्षे कालावधी. आठ सहामाही सत्रे. उपलब्ध जागा ३००.

नोकरीची संधी

आयटीआय/एनसीव्हीटी/अभियांत्रिकी पदविका/ कोणत्याही शाखेची पदवी यांची पदे भरण्यात येत आहेत.

बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानीचे विशेष अभ्यासक्रम

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ११ जून २०१६ पर्यंत अर्ज करता येईल.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : इटलीमध्ये आंतरविद्याशाखीय पीएच.डी

शिष्यवृत्तीधारकासाठी नि:शुल्क निवासाची व उपाहारगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

पर्यटन व्यवस्थापन अभ्यासक्रम

आयआयटीटीएम यांच्या नावे असणारा व ग्वाल्हेर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.

यूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन ३ – आर्थिक विकास

मागील लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन-पेपर ३ चे स्वरूप आणि व्याप्ती याची महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली आहे.

एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षा- भूगोल

मुख्य परीक्षेचा उद्देश एखाद्या मुद्दय़ाचा बहुआयामी विचार करण्याची उमेदवाराची क्षमता तपासणे हा असतो.

नोकरीची संधी

आयसीडब्ल्यूए अथवा एमबीए फायनान्स यांसारखी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेले असावेत.

2

फार्माकोव्हिजिलन्स – करिअरचे नवे दालन

फार्माकोव्हिजिलन्स करिअरमध्ये प्रवेश केल्यावर ड्रग सेफ्टी असोसिएट या पदावर काम करायला मिळते.