मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मुंबई हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला व नंतर फाशी देण्यात आलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याची तुरुंगातील वास्तव्याच्या काळातील ओळख सी-७०९६ ही होती, असे त्याच्या फाशीच्या वेळी लिहिण्यात आलेल्या कागदोपत्री आदेशातून निष्पन्न झाले आहे.
कसाबच्या हालचाली व त्याच्याबाबत केल्या जात असलेल्या कृती नेहमीच गुप्त ठेवण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबची दयेची याचिका फेटाळल्यानंतर जी अधिकृत कागदपत्रे फिरली त्यात सी-७०९६ हा सांकेतिक अंक दिलेला होता. आर्थर रोड तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्याला हा क्रमांक दिला होता. अतिशय उच्च पदावरील अधिकाऱ्यांनाच सी-७०९६ या क्रमांकाशी संबंधित फायली हाताळण्याचा अधिकार देण्यात आला होता. सूत्रांनी सांगितले की, कसाब याला मुंबई येथून पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलवले तेव्हा जे संदेश पाठवले गेले त्यात हाच क्रमांक वापरण्यात आला होता.



















१)कसाबला डेंगू झाला होता त्याचं पुढं काय झालं? असं तर नाही ना की तो डेंगूनेच मेला होता पण सरकार श्रेय घेऊ पाहातंय?
२) अफजल गुरूचा क्रमांक आधी असताना सरकार वारंवार समर्थन करीत असलेली क्रमवारी मोडून कसाबलाच फाशी का दिली?
३) लगेच येरवडा तुरूंगातच का दफन केलं? पोस्टमॉर्टेमचं काय?
४) आजारी माणसाला फाशी देत नाहीत. तो बरा झाला होता याला पुरावा काय?
५) ८ तारखेलाच त्याचा दयेचा अर्ज फेटाळला होता. तेव्हाच ही बातमी का नाही दिली?
६) यश चोप्रा लीलावतीमध्ये असूनही डेंगूपासून वाचला नाही. कोणत्याच हॉस्पिटलमध्ये नसलेला कसाब वाचला हे कसं पटावं?