24 September 2017

News Flash

देशात अपयशी ठरलेले नेते अमेरिकेत भाषणे ठोकतात; शहांचा राहुल गांधींना टोला

राहुल गांधींचा अमित शहांकडून खरपूस समाचार

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 3:34 PM

भाजपचे अध्यक्ष अमित शहा

अपयशी ठरलेल्या नेत्यांचे देशात कोणीही ऐकत नाहीत. त्यामुळेच अपयशी नेते अमेरिकेत जाऊन भाषणे देतात, अशा शब्दांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना टोला लगावला. ‘अयशस्वी नेते भाषणे देण्यासाठी अमेरिकेला पळतात. कारण मायदेशात त्यांचे कोणीही ऐकून घेत नाही,’ असे म्हणत शहांनी नाव न घेता राहुल यांच्यावर निशाणा साधला. कोलकात्याच्या दौऱ्यावर असलेल्या शहांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणावर प्रतिक्रिया दिली.

राहुल गांधींनी काल (मंगळवारी) अमेरिकेती बर्कले विद्यापीठात भाषण केले. या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या निर्णयांवरुन राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केले. ‘मोदींच्या राजवटीत हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणाने डोके वर काढले आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया’ आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधले. राहुल यांच्या या भाषणावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे.

भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी राहुल गांधींचे नाव न घेता त्यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ‘सध्याचे सरकार कामगिरीला महत्त्व देते. या सरकारची स्थिती काँग्रेस सरकारसारखी नाही,’ अशा शब्दांमध्ये शहांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ‘कामगिरीच्या जोरावर सरकार चालवण्याची सुरुवात भाजपने केली आहे. मात्र काही नेते अमेरिकेत जाऊन भाषणे देतात. कारण त्यांना देशात कोणीही ऐकत नाही,’ असे म्हणत त्यांनी राहुल गांधींना टोला लगावला.

राजकारणातील घराणेशाही बाजूला सारण्यात भाजपचा मोठा वाटा असल्याचेही शहांनी म्हटले. राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणात घराणेशाहीचा उल्लेख होता. ‘संपूर्ण देशात घराणेशाही आहे. अखिलेश यादव यांच्यापासून अभिषेक बच्चन यांच्यापर्यंत सगळीकडेच घराणेशाही पाहायला मिळते,’ असे राहुल गांधींनी म्हटले. त्यांच्या या विधानालाही अमित शहांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले. राजकारणातील घराणेशाही दूर करण्यात भाजपने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे शहा म्हणाले.

First Published on September 13, 2017 12:34 pm

Web Title: failed leader goes to us to give speeches amit shah comments on rahul gandhi
 1. S
  Shank
  Sep 13, 2017 at 7:47 pm
  अमितजी bjp going on बॅकफूट rahul arising
  Reply
  1. R
   Rajesh
   Sep 13, 2017 at 5:15 pm
   अश्या तडीपार मूर्ख नेत्याची लायकी देश ओळखतो , यांना भुंकू द्या .....पण उर्मिला शहा ताईंची का जळजळ होते आहे ...बहुतेक भक्त असाव्यात....
   Reply
   1. S
    sudhara
    Sep 13, 2017 at 5:09 pm
    तडीपार ठरलेले नेतेहि देशात भाषणे ठोकतात.
    Reply
    1. D
     Dr. Ganesh Chaudhari
     Sep 13, 2017 at 5:08 pm
     अपयशी ठरलेल्या नेत्यांचे देशात कोणीही ऐकत नाहीत. त्यामुळेच अपयशी नेते अमेरिकेत जाऊन भाषणे देतात,...........!! हो का....? मग मोदी जगभर भाषणे ठोकतात ते कशासाठी ..!! एकदा मन कि बात ची खरी खुरी टी.आर. पी. तपासायला हवीय .
     Reply
     1. R
      Rajewadiche Raje
      Sep 13, 2017 at 4:14 pm
      अमित शहा मोदी बदल तर बोलत नाहीत ना.. कारण राहुल पेक्षा मोदी जास्त बाहेर असतात आणि भाषण देतात... जेव्हा मोदी भाषण देतात तेव्हा ते राष्ट्र चे काम करता... आणि जेव्हा राहुल बोलतो तर एवढा त्रास कशाला???...
      Reply
      1. M
       md
       Sep 13, 2017 at 4:08 pm
       काय करेल बिचारा त्याला मेरे भाईओं, बहनोची सवय झाली आहे, एका ने हि सुरुवात केली होती म्हणे
       Reply
       1. S
        Shekhar Patil
        Sep 13, 2017 at 3:47 pm
        अपयशी ठरलेल्या नेत्यांचे देशात कोणीही ऐकत नाहीत. त्यामुळेच अपयशी नेते अमेरिकेत जाऊन भाषणे देतात, अशा शब्दांमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना टोला लगावला. राजकीय भाषण करण्याच्या  नादात  अमित शाह  हे विसरले  कि पंतप्रधान नरेंद्र  मोदी अमेरिके इतर बऱयाच देशात भाषणे ठोकतात. आता अमितजींनी  हे सांगावे  कि वरील  सूत्र  नरेंद्र मोदींना  सुद्धा लागू  होते का ? बी.जे.पी. चे कसे आहे कि स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे  पाहायचे  वाकून. जेव्हा मोदीजी परदेशात जाऊन  भाषण करतात तेव्हा सरकार धार्जिणे वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनलवाले  त्यांचे  कौतुक करताना थकत  नाही परंतु राहुल गांधींनी भाषण केले म्हणजे खूप मोठा गुन्हा केल्यासारखी  चर्चा होते.जणूकाही परदेशात भाषण करण्याचा अधिकार फक्त नरेंद्र मोदींनाच आहे अशा मस्तीत भा.ज.प. वावरते असे वाटते.
        Reply
        1. Y
         Yogesh
         Sep 13, 2017 at 3:24 pm
         अहाहा मोदी नि जाऊन भाषण दिले कि बघा लोक किती ऐकतात .. आहो मोदींची मंकी बात कोणी देशात ऐकत नाही मानून तर सरकारी नॉक शाळा महाविद्यालय यांचा वर भाषण आईवण्याची सक्ती केली जतन विसरत का शाह ?
         Reply
         1. R
          rohit
          Sep 13, 2017 at 3:20 pm
          चांगलीच लाल झालीय कल्लू मामाची :) :)
          Reply
          1. प्रवीण
           Sep 13, 2017 at 3:19 pm
           नरेंद्र मोदी बद्दल बोलत आहेत कि काय?
           Reply
           1. V
            Vijay
            Sep 13, 2017 at 2:54 pm
            काँग्रेस चे अयशस्वी नेते भाषणे देण्यासाठी अमेरिकेला पळतात. कारण मायदेशात त्यांचे कोणीही ऐकून घेत नाही,’ हे देशातील जनतेला समजावण्यासाठी भाजप चे १३ मंत्री आणि ४८ पदाधिकारी २ दिवसांपासून अविरत मेहनत घेत आहेत.
            Reply
            1. R
             Ramdas Bhamare
             Sep 13, 2017 at 2:51 pm
             शहांना मिरच्या चांगल्याच झोम्बलेल्या दिसतात .
             Reply
             1. उर्मिला.अशोक.शहा
              Sep 13, 2017 at 2:47 pm
              वंदे मातरम- याला राजकारणातील ग म भ न कळत नाही ज्याची अक्कल स्वतःच्याच पंत प्रधानाच्या अध्यादेश फाडण्यात पुरुषार्थ समजते जो संसदेत झोपा काढतो आणि ा हवे तेंव्हा भाषण करू देत नाही पण संसदे चे अधिवेशन गोंधळ घालुन बंद पडतो अश्या या दिवट्याला सर्व बैल मिळून पंत प्रधान बनविण्या करीत आकाश पातळ एक करीत आहेत पण जनते ने याचे स्थान चपराशी पेक्षा जास्त नाही हे शिक्कामोर्तब केले आहे अमेरिकेत याने वंशवाद चे समर्थन केले आहे यांच्या हिशोबाने मेरिट ला महत्व नाही यावत चंद्र दिवाकरो यांनाच पंत प्रधान पद मिळायला हवे का? जनतेने विचार करावा आणि अश्या अर्धवटांना खड्या सारखे दूर करावे जा ग ते रा हो जा ग ते र हो
              Reply
              1. उर्मिला.अशोक.शहा
               Sep 13, 2017 at 2:39 pm
               वंदे मातरम- याला रिजेक्टेड माल म्हणावे का वासरांत लंगडी गाय शहाणी?२०१९ चे महागठ बंधन झाले तरी राहुल गांधीला लीडरशिप मिळणे अशक्य वाटते हुकुमी एक्का नितीश निखळला पासून महागठबंधं पांगळे झाले आहे लोकसत्ता चा आवडता शरद यादव याला कोर्टाने हाड हाड केले आहे नितीश ची जनता पार्टी अधिकृत म्हणून मान्यता मिळाली आहे. बेवारशी डाव्यांना कोणी हि विचारत नाहीत म्हणून त्यांना दारोदारी भिक्षांदेही करावे लागते आहे पत्रकार ची हत्या चे भांडवल करणारे येचुरी राजा मेघा पाटकर सारखे जनतेने धीकारलेले नेते आणि सागरिका सारखे पत्रकार एकत्र येऊन लेखिके च्या मृत्यू ची सभा घेत होते कि राजकारण करीत होते ? जनतेला सर्व कळते अश्या वैफल्यग्रस्त बुद्धिजीवींची डाळ शिजणार नाही कारण जनता यांचे पेक्षा अधिक बुद्धिमान आहे. जा ग ते र हो
               Reply
               1. S
                Suresh Sathe
                Sep 13, 2017 at 2:35 pm
                आणि तडीपार झालेले लोक अर्थ तज्ज्ञ होतात ...
                Reply
                1. R
                 rahul
                 Sep 13, 2017 at 2:35 pm
                 राहुल गांधी सोडा ! आपण काई दिवे लावले ते सांगा जनतेला तीन वर्ष मध्ये !!!!! आपण फक्त रिव्हेंज poltics मध्ये busy आहेत..
                 Reply
                 1. V
                  Vinay
                  Sep 13, 2017 at 2:20 pm
                  साहेब, पाटी कोरी असते ना त्यावेळी लोकांना काहीही सांगितलं तरी पटतं. आता नाही हो. झालेल्या प्रत्येक आरोपात काहीतरी सत्य दिसतंय ा. आणि हीच गोष्ट तुमचे नेते पण करताहेत. उलट ा असं वाटतंय कि, देशाला नावं ठेवण्याऐवजी व्यक्तीला ठेवलेली कमी निंदनीय आहे.
                  Reply
                  1. M
                   Manohar V.
                   Sep 13, 2017 at 2:16 pm
                   ह्या पप्पूच्या ('RAGA) च्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण ह्या मूर्ख प्राण्याच्या बाळ लीला आहेत.पप्पू काँग्रेस पक्ष संपविण्याचे कार्य ज्या जोमाने करतो आहे ते त्याला करुद्यात. मात्र परदेशात जाऊन येथील सरकार व पंतप्रधानांवर टीका करणे हे अजिबात चुकीचे आहे. पप्पू, मूर्खा, तुला मोदी जीन च्या नखांची सुद्धा सर नाही हर तू चांगले लक्षात ठेव.
                   Reply
                   1. मी
                    Sep 13, 2017 at 2:05 pm
                    haha .. Shishe ke ghar...
                    Reply
                    1. R
                     Raj
                     Sep 13, 2017 at 12:52 pm
                     आणि इथे तडीपार नेते देश चालवतात !
                     Reply
                     1. V
                      Vinayak
                      Sep 13, 2017 at 12:42 pm
                      Is this applicable for ALL netas?
                      Reply
                      1. Load More Comments