साहित्य : उपवासाची भाजणी,  उपवासाची बटाटय़ाची भाजी,  तेल

कृती : भाजणीत मीठ घालून वडय़ासाठी करतो तसे सरसरीत पीठ तयार करा. बटाटय़ाच्या भाजीत लिंबूरस घालून एकजीव करुन त्याचे गोळे करा. भाजणीच्या पिठामध्ये बुडवून तेलात तळून घ्या.

मंजिरी कपडेकर – response.lokprabha@expressindia.com

सौजन्य – लोकप्रभा