हिमांशू भूषण स्मार्तआवडती पुस्तके१. कहाणी मानवप्राण्याची - नंदा खरे२. युगान्त - महेश एलकुंचवार३. चंद्रमाधवीचे प्रदेश - ग्रेस४. डोह - श्रीनिवास विनायक कुलकर्णी५. रावण आणि एडी - किरण नगरकर६. भिजकी वही - अरुण कोलटकर७. महानिर्वाण - सतीश आळेकर८. आसमंत - श्रीकांत इंगळहळीकर९. खेळ नाटकाचा - राजीव नाईक१०. सौंदर्यमीमांसा - रा. भा. पाटणकरनावडती पुस्तके१. स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक२. श्रीमान योगी - रणजित देसाई३. सांध्यपर्वातली वैष्णवी - ग्रेस४. नटसम्राट - वि. वा. शिरवाडकर५. ती फुलराणी - पु. ल. देशपांडे