काहे दिया परदेस या मालिकेमुळे गौरी म्हणजेचं सायली संजीव ही आता महाराष्ट्रातील घराघरांत पोहचली आहे. दोन भिन्न संस्कृतींचा मिलाफ दाखविणा-या या मालिकेत सायली संजीव मुख्य भूमिका साकारतेयं. या मालिकेमुळे सायली इतकी प्रसिद्ध झालीयं की, ती रस्त्यावरून जात असतानाही जर कोणी आजी भेटल्या तर तिचे गौरी म्हणत गाल ओढतात आणि लाड करतात. अशा या लाडक्या गौरीच्या म्हणजेच सायलीच्या आवडीनिवडी जाणून घेऊया.
(छाया सौजन्यः सायली संजीव फेसबुक)
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2016 रोजी प्रकाशित
सेलिब्रेटी डायरीः सायली संजीव
कोणी आजी भेटल्या तर तिचे गौरी म्हणत गाल ओढतात.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 31-05-2016 at 11:40 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrity diary of kahe diya pardes fame sayali sanjeev