गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉलीवूडचा सुपरस्टार विन डिझेलसोबत ‘xXx’ या हॉलीवूडपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकतेच दीपिकाने विन डिझेलसोबतचा खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात दीपिका लाकडी फळ्यांवर बसलेली दिसत असून विनसोबत ती गप्पा मारत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी अमेरिकन स्टार सॅम्युअल एल जॅक्सनने दीपिकासोबतचा सेल्फी शेअर केला होता. दरम्यान, दीपिका सध्या या चित्रपटासाठी भरपूर मेहनत घेत असून सेलिब्रेटी ट्रेनर यास्मीन कराचीवालाकडे तिचे ट्रेनिंग सुरू आहे. ‘xXx’ चित्रपटात दीपिका सरेनाची भूमिका साकारत आहे. SNAPPED: @deepikapadukone and @vindiesel caught in a candid moment on the sets of #xXx! We can't wait to see these two together in #TheReturnOfXanderCage! Can you? - Team DP A photo posted by Deepika Padukone (@deepikapadukone) on Apr 13, 2016 at 12:16pm PDT Here's an adorable picture of @deepikapadukone, @rubyrose and #RoryMccann being goofy on the sets of #xXx! #TheReturnOfXanderCage - Team DP #Repost @rubyrose ・・・ Never safe. A photo posted by Deepika Padukone (@deepikapadukone) on Apr 13, 2016 at 10:57pm PDT