29 May 2016

नरिमन पॉईंट परिसरात इमारतीला आग

आज (बुधवार) सकाळी नरिमन पॉंईंट परिसरातील जमनालाल बजाज मार्गावरील मित्तल टॉवरच्या पाचव्या मजल्यावर आग

मुंबई, पीटीआय | November 28, 2012 4:03 AM

आज (बुधवार) सकाळी नरिमन पॉंईंट परिसरातील जमनालाल बजाज मार्गावरील मित्तल टॉवरच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले. आगीची माहिती मिळताच चार अग्निबंब घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नसून, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.  

First Published on November 28, 2012 4:03 am

Web Title: fire at building in nariman point area