गणेशोत्सवाच्या कालावधीत लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून  ओळख करून दिलेल्या दहा सेवाभावी संस्थांना मदतीसाठीचे धनादेश लोकसत्ता कार्यालयाकडे मोठय़ा संख्येने जमा होत असून समाजाच्या विविध स्तरांतून तसेच विविध भागांतून मदतीचे हात पुढे येत आहेत. लोकसत्ताच्या या दानयज्ञात देणगीरुपाने समीधा टाकताना कृतकृत्य वाटत असल्याची भावना अनेकजण आवर्जून व्यक्त करीत आहेत.

* निशिकांत वसंत बापट, ठाणे रु. १,००,०००/-, रामचंद्र जी. पाटील, ठाणे रु. १,००,०००/-, चंद्रशेखर दि. वाकणकर, ठाणे रु. १,००,०००/-, * श्रीमती उषा कुलकर्णी, कोपरखैरणे रु. ५०,०००/-, सुरेखा पी. कांडोळकर, मुलुंड रु. ४५,०००/- वडिल कै. कृष्णराव महादेव व आई कै. विनोदिनी कृष्णराव सामंत यांच्या स्मरणार्थ., डॉ. यशवंत विनायक देवधर, डोंबिवली रु. ४२,०४२/-, केतकी निशिकांत बापट, ठाणे रु. २५,०००/-, सुभाष भास्कर एकलहरे, माहीम रु. २५,०००/-, उदय के. कवीश्वर, ठाणे रु. २१,०००/-, अभिलाष अरविंद किणीकर, ठाणे रु. २०,०००/-, मोहन भारती, ठाणे रु.२०,०००/-, लता अनिल अचलकर, ठाकुर्ली रु. १५,०००/-, सुरेश भावसार, डोंबिवली रु. ११,१११/-, नरेंद्र सावंत, ठाणे रु. १०,००१/-, प्रिया प्रदीप दाभोळकर, ठाणे रु. १०,०००/-, पी. डी. संत, दादर रु. १०,०००/-, नंदकुमार भगवंत वैद्य, मुलुंड रु. १०,०००/-, कमलाकर अनंत तळवलकर, डोंबिवली रु. १०,०००/-, नलिनी डिंगणकर, ठाणे रु. १०,०००/-, अ. मा. नवरे, डोंबिवली रु. १०,०००/-,  सतीश व्ही. कुलकर्णी, ठाणे रु. १०,०००/-, सुरेश विनायक अभ्यंकर, कळवा, रु. ७,०००/-, संदेश आसगेकर, ठाणे रु. ७,०००/-, सुरेंद्र एल. पाटील, ठाणे रु. ६,०००/-, अभय मराठे, ठाणे रु. ६,०००/-, आदित्य आर. सुर्वे, ठाणे रु. ६,००१/-, टी. पी. राऊळ, खारघर रु. ५,५५५/-, श्रेया शिवाजी देसाई, ठाणे रु. ५,०००/-, सुधीर एस. धामणकर, मुलुंड रु. ५,०००/-, अजित बाळकृष्ण खांडेकर, ठाणे रु. ५,०००/-, व्ही. व्ही. बोंबटकार, ठाणे रु. ५,०००/-, डॉ. निर्मला फाटक, डहाणू  रु. ५,०००/-, तु. र. सामंत, ठाणे रु. ५,०००/-, शुभलक्ष्मी तुकाराम सामंत, ठाणे रु. ५,०००/-, विद्या गणपत मोरे, डोंबिवली रु. ५,०००/-, पी. पी. संत, ठाणे रु. ५,०००/-, डॉ. विनायक अंकुश दामगुडे, खारघर रु. ५,०००/-, सयाजीराव कदम, खारघर रु. ५,०००/-, प्रभा विश्वास सलगरकर, चेंबूर रु.५,०००/-, टी. एस. थोरात, विक्रोळी रु. ४,५००/-, अल्पना आर. सुर्वे, ठाणे रु. ४,००२/-, शरद काडोळकर, ठाणे रु. ३,०००/-, ॠतुजा रमेश सामंत, बेलापूर रु. ३,०००/-, सुवर्णा नाखवा रु. ३,०००/-, पार्थ संजय आंबेरकर, ठाणे रु. २,५०१/-, बल्लाळ खरे, चिपळूण रु. २५००/-, रमेश एस. सामंत, बेलापूर रु. २,५००/-, सिध्देश सुभाष परब, भांडुप रु. २,२२२/-, शिवाजी शंकर शिरसाट, अंबरनाथ रु. २,००२/-, उमेश मुद्रास, मुलुंड रु. २,००१/-, गिरीजा मुद्रास, मुलुंड रु. २,००१/-, दुर्गादास सावंत, नेरुळ रु. २,००१/-, प्रितीबाला पी. जाधव, ठाणे रु. २,०००/-, अनिल एस. पाटणकर, कळवा रु. २,०००/-, संदीप वाय उघाडे, ठाणे रु. २,०००/-, कृष्णा सखाराम चव्हाण, मुलुंड रु. २,०००/-, समीर पंडित दुसाने, कल्याण रु. २,०००/-, भालचंद्र लक्ष्मण मढवी, ऐरोली रु.२,०००/-, स्वाती अ‍ॅडव्‍‌र्हटायझर रु. २,०००/-, सुमती भालचंद्र पटवर्धन, डोंबिवली रु. २,०००/-, भालचंद्र विनायक जोशी, कल्याण रु. २,०००/-, जयदीप ठोंबरे, ठाणे रु. १,५०१/-, आशा जयदीप ठोंबरे, ठाणे रु. १,५०१/-,  वि. प्र. रत्नपारखी, डोंबिवली रु. १,५०१/-, संदीप कृष्णा विधारे, ठाणे रु. १,५००/-, जी. जी. जोशी, ठाणे रु. १,५००/-, एम. व्ही. परांजपे रु. १,५००/-, इश्वर गंगाराम सदाफुले, मुलुंड रु. १,१११/-

(क्रमश:)