राज्यातील काही वरिष्ठ सनदी अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यासंबंधीचे आदेश सरकारकडून काढण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गृह, महिला व बालकल्याण आणि सामाजिक न्याय या विभागात अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.बदली करण्यात आलेले सनदी अधिकारी आणि ठिकाणके. पी. बक्षी - अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभागविजय कुमार - प्रधान सचिव, वित्तीय सुधारणाजयश्री मुखर्जी - प्रधान सचिव, अल्पसंख्याक विभागसंजय कुमार - प्रधान सचिव, महिला व बालकल्याण विभागउज्ज्वल उके - प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग