मुख्य निवडणुक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवण्याचं आव्हान केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वगळता या आव्हानाला देशातील कोणत्याही पक्षाने प्रतिसाद दिला नाही. पण ईव्हीएम मशीन हॅक करण्यास फक्त चास तास देण्यात आले आहेत. ही वेळ पुरेशी नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा व राज्यसभा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केली.

दिल्ली येथे होणाऱ्या ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या आव्हानाला मी, सायबर वकील आणि आयटी तज्ञ यासिन शेख असे उपस्थित राहणार आहोत. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी चार तासांचा वेळ दिला आहे. एवढ्या कमी वेळेत मशीन हॅक करणे अशक्य आहे. तरीही आम्ही ती हॅक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेळ जरी कमी देण्यात आला असला तरी ईव्हीएम मशीन हाताळण्यास मिळत आहे. याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Contempt of Babasaheb Ambedkar by Congress Amit Shah allegation
काँग्रेसकडून बाबासाहेबांचा अवमान; अमित शहा यांचा आरोप
Andhasraddha Nirmulan Samiti
अर्ज भरण्यासाठी मुहूर्त पाहणाऱ्या उमेदवारांमुळे अंधश्रद्धेला खतपाणी – अंनिसचा आक्षेप
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…