23 September 2017

News Flash

मारिच माया!

मेक्सिकोत मंगळवारी झालेल्या भीषण भूकंपाने अनेक इमारती कोसळल्या, वस्त्या भुईसपाट झाल्या.

उजाड अंगणवाडी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचा संप फोडण्याचे प्रयत्न

जुग जुग ‘जियो’

रिलायन्सच्या नावाने आता अन्य दूरसंचार कंपन्या खडे फोडताहेत

नाही लगाम, नाही रिकीब

शिवसेना आणि नारायण राणे या दोघांची अवस्था एकच आहे.

किती क्रांत्या करणार?

रविवारी ६७ वा जन्मदिन साजरा करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी या धरणाचे लोकार्पण केले.

पिकेटी आणि प्रगती

आर्थिक विकास ‘वरून खाली’च, की ‘खालून वर’

महाग फुकटेगिरी

सुमारे सहा  दशकांनी वर्षांनी भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे.

.. राष्ट्रहितासाठीच

तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा घसरतात

पाहुणा कलाकार

जायची गरज नसताना राहुल गांधी परदेशात गेले आणि जे बोलायची गरज नव्हती, ते बोलून बसले..

‘भ’ जीवनसत्त्व

महाराष्ट्रात आणखी दोन वर्षांनी भाजपसाठी तितके अनुकूल वातावरण असेलच असे नाही.

ऐसे कैसे झाले भोंदु..

या भोंदूंविरोधात कारवाई आदी करण्याची प्रक्रिया पोलीस वगैरे सरकारी यंत्रणेकडून व्हायला हवी.

दीर्घ दिशाभूल

वस्तू आणि सेवा कर हा आधुनिक कर आहे

भेदाभेद भ्रम.. कसले काय?

गुन्हा म्हणजे गुन्हाच आणि त्याची शिक्षा त्या फसवणूक करणाऱ्याला झालीच पाहिजे.

अतिरेकी मौन

उन्माद वाढतो आहेच आणि तो थांबवण्यासाठी सरकारने काही केलेले नाही

ब्रिक्सची वीट

ब्रिक्स परिषदेत दहशतवादासाठी पाकिस्तानचा उल्लेख झाला

नैतिकतेच्या नाकाचे काय?

वर्धा व अमरावती जिल्ह्य़ांतील संस्थांनी बोगस विद्यार्थी दाखवून हे पैसे हडपल्याचे लक्षात आले.

पोकळीकरण

मोदी यांना अशीच मदत करणाऱ्या विशेष चौकशी पथकाचे राघवन यांची परदेशात राजदूत म्हणून नियुक्ती होते.

पाचवा पी

काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधी आणि नंतर कुटुंबकेंद्रित राजकारणात असेच केले जायचे

मरण झाले स्वस्त..

तब्बल १२ वर्षांपूर्वी, जेव्हा मुंबईत जलप्रलय झाला, तेव्हा अनेक जीव मुंबईच्या ‘मॅनहोल’मधूनच बेपत्ता झाले.

नरेंद्रबाबांचे अर्थशास्त्र

निश्चलनीकरणामुळे आर्थिक फायदा सोडाच, उलट सरकारचा तोटाच झाला

महानगरी मरणकळा

मुंबईचे मोठेपण म्हणून ज्याचे काही कौतुक केले जाते ती वास्तवात असहायतेतून आलेली अपरिहार्यता आहे..

बवानाची घोरपड

तरीही या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला.

एक पाऊल मागे, पण..

डोकलाममधून चीनची कथित माघार आपण साजरी करणे उतावीळपणाचे ठरेल.

बाबा प्रजासत्ताक

स्वत:च्या आश्रमातील अनेक महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.