scorecardresearch

Latest News
Female Student Death by Suicide
तेलंगणामध्ये बोर्डाचा निकाल जाहीर होताच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या, त्यापैकी सहा मुली

तेलंगणामध्ये १२वीच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर राज्यभरात सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

dhananjay munde sharad pawar supriya sule
धनंजय मुंडेंचा थेट शरद पवारांना टोमणा; म्हणाले, “एखाद्याच्या पोटचं असतं म्हणून झाली असेल चूक, पण…”

धनंजय मुंडे म्हणतात, “१९८५ साली जेव्हा सुनेत्रा पवार यांचे पाय सून म्हणून बारामतीला लागले, तेव्हापासून…”

mumbai high court marathi news, justice gautam patel marathi news
न्यायमूर्ती गौतम पटेल सेवानिवृत्त, औपचारिक प्रथेला फाटा देत अन्य न्यायमूर्तींकडून अनोख्या पद्धतीने निरोप

न्यायालयीन वर्तुळात प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती गौतम पटेल हे मुंबई उच्च न्यायालयातील ११ वर्षांच्या सेवाकार्यकाळानंतर गुरुवारी निवृत्त झाले.

shalva kinjawadekar soon tie knot with Shreya Daflapurkar
मुहूर्त ठरला! ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता अडकणार विवाहबंधनात, शाल्व-श्रेयाच्या घरी लगीनघाई

‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकर-श्रेया डफळापुरकर यांचा लवकरच पार पडणार लग्नसोहळा

Special court order BJP MP Pragya Singh
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला नियमितपणे उपस्थित राहा, साध्वी प्रज्ञासिंह यांना विशेष न्यायालयाचे आदेश

३० एप्रिलपर्यंत खटल्यातील सर्व आरोपींचे जबाब नोंदवण्यात येतील, असे स्पष्ट करून साध्वी यांना शुक्रवारी सुनावणीला उपस्थिती राहण्याचे आदेश दिले.

mumbai marathi news, malad accident marathi news
मालाड दुर्घटनेप्रकरणी पर्यवेक्षकाला अटक

इमारतीच्या आवारातील ४० फूट खोल शौचालयाच्या टाकीत बुधवारी चार कामगार पडले. हे कामगार सफाईच्या कामासाठी आत उतरले होते.

Govinda met Hindustani bhau
Video: भाचीच्या लग्नात गोविंदाने घेतली हिंदुस्थानी भाऊची गळाभेट; त्याला म्हणाला, “आपण एकत्र…”

Video: गालावर प्रेमाने मारलं, गळाभेट घेतली अन् गोविंदा हिंदुस्थानी भाऊला म्हणाला…

1195 minor girls missing from Nagpur in three years
उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता

गृहमंत्र्यांचे शहर असलेल्या नागपुरातून गेल्या तीन वर्षांत तब्बल ११९५ अल्पवयीन घरातून बेपत्ता झाल्या आहेत. या सर्व मुली अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी…

salman khan firing case marathi news,
सलमान खान गोळीबार प्रकरण: पंजाबमधून अटक आरोपींना घेऊन पथक मुंबईत दाखल, आज न्यायालयापुढे हजर करणार

सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विकी साहब गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल यांना गुन्हे शाखेने यापूर्वी अटक केली होती.

groom candidate women voters cast vote at polling station
वर्धा : मतदान केंद्रावर नवरदेव, उमेदवार, महिला मतदार; सकाळच्या पहिल्या टप्प्यात उत्साह, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

प्रशासनाने केंद्रावर पुरेशा सोयी केल्या असून शांततेत मतदान पार पडेल, असा विश्वास तडस यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या