20 October 2017

News Flash

जन्मानंतर अवघ्या ६ मिनिटात मुलीला मिळाला आधार क्रमांक 

दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी झाला भावना जाधवचा जन्म

जुलै २०१८, टीम इंडियाची ‘विराट’ परीक्षा ! इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

जाणून घ्या भारताच्या इंग्लंड दौऱ्याचा कार्यक्रम

‘वॉटर कप’ स्पर्धेतील यशानंतर उत्साह आणखी दुणावला

कोळपिंपरी गावात मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण

गुजरात राज्यसभा निवडणूक: हायकोर्टाची अमित शहा, अहमद पटेलांना नोटीस

भोलासिंह गोहिल आणि राघवभाई पटेल या काँग्रेस आमदारांनी भाजपला मतदान केले होते

गुंगीचे औषध देऊन राजधानी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले

गुंगीचं औषध दिल्याची प्रवाशांची माहिती

प्रसिद्ध गायक यश वडाली विरोधात विनयभंगाचा गुन्हा

गोरेगाव येथील बंगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

काँग्रेस खासदारांचे निलंबन मागे घ्या!; विरोधकांचे संसदेत आंदोलन

'सभापतींनी सरकारच्या दबावाखाली येऊ नये'

इथं उसाला मिळतो तब्बल दोन लाखांहून अधिक भाव!

प्रति टन दोन लाख दहा हजार रुपये

हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीसोबत कतरिना

१५ वर्षांपूर्वी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीची फार दहशत होती.

ठाणे: घोडबंदर रोडवर गॅसने भरलेला टँकर उलटला

खबरदारी म्हणून वाहतूक थांबवली

‘वाईफ इज माय लाईफ’ म्हणत त्यांनी आयुष्य संपवले

रेशनिंग अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ज्यांचे कुठले तत्वच नाही ते एका निर्णयावर ठाम कसे असणार, काँग्रेसचा नितीश कुमार यांना टोला

नितीश कुमार यांना राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मुक्त भारत हवा आहे.

पाकिस्तानची झाडाझडती होणार!

दहशतवाद्यांना केलेल्या आर्थिक मदतीवरून पाक गोत्यात

‘उबर’च्या सीईओचा राजीनामा

आता 'उबर' कोणत्या दिशेने जाणार?

मुंबई मेट्रो-३ च्या मार्गातील अडथळा दूर, तिवराची झाडे तोडण्यास हायकोर्टाची परवानगी

बीकेसी आणि धारावी स्थानकाचे बांधकाम मार्गी लागणार

नरेंद्र मोदी घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, २५-२६ जूनरोजी अमेरिका दौऱ्यावर

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर दोन्ही नेत्यांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट

ही अभिनेत्री करतेय फुकटात काम?

पतीपासून विभक्त झाल्यानंतर ही अभिनेत्री सध्या फुकटात काम करत आहे