‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ‘लोकसत्ता’च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत. या संस्थांना एक हजार रुपये व त्यापुढे आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे दररोज प्रसिद्ध केली जात आहेत.

व्ही. पी. काळे – पुणे – रु. ५०००,  शैलजा देशमुख – पुणे- रु. ५०००,  कै. शरदचंद्र देशमुख यांच्या स्मरणार्थ, मनोज शेळके – भोसरी, पुणे रु. ३००३,  ज्योत्स्ना आपटे – पुणे – रु. ३०००,  मेधा महाजन – पुणे – रु. ३०००,  संदीप कान्हेरे – पुणे – रु. २५००,  संजय सामंत – चिंचवड, पुणे – रु. २०००,  योगेश आफळे – पुणे – रु. २०००,  श्रुती आमोणकर – रु. २०००,  वसंत काजरेकर – पुणे – रु. २०००, राकेश निकम – पुणे – रु. २०००,  संजय ढमढेरे – पुणे – रु. ११११, श्रीकांत भिडे – पुणे – रु. ११११,  एस. डी. गोखले – पुणे – रु. १०५१, ल्ल अजय पवार
– पुणे – रु. १००१,  ईशान पवार याच्या वाढदिवसानिमित्त अनामिक – तळेगाव दाभाडे
– रु. १००१,अनामिक – पुणे – रु. ३२००,  सचिन बर्गे – सातारा – रु. १०००.