डोंबिवलीची भाग्यरेषा ठरलेल्या लोकलगाडीनं अनेकांना एकत्र आणलं.. १९५० च्या दशकात शं. ना. नवरे, कल्याणला राहणारे वि. आ. बुवा आणि डोंबिवली पश्चिमेला राहणारे प्रभाकर अत्रे यांसारखे, तीन निरनिराळय़ा प्रकृतीचे साहित्यिक भेटले ते ‘नऊ एक’च्या लोकलगाडीत! त्यांना दामोदर बहिरटांसारख्या मित्रांची साथ मिळाली आणि लोकलमधल्या हास्यविनोदांच्या आणि गरमागरम राजकीय- सामाजिक चर्चाच्या पलीकडे जाणारी एक संस्थाच उभी राहिली.. हेच ते ‘नऊ एकचं अस्वस्थ मित्र मंडळ’!
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2013 रोजी प्रकाशित
नऊ एकच्या लोकलगाडीतलं‘अस्वस्थ मित्र मंडळ’
डोंबिवलीची भाग्यरेषा ठरलेल्या लोकलगाडीनं अनेकांना एकत्र आणलं..

First published on: 26-09-2013 at 06:32 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aswastha mitra mandal in a 9 1 am local