मिनी शेजारच्या बाईकडे

मिक्सर वापरण्यासाठी मागते.

शेजारीण : इकडे ये आणि वापर.

दुसऱ्या दिवशी शेजारीण

मिनीकडे झाडू मागते.

मिनी : तू इकडे ये आणि वापर.