
वर्तमानपत्र वाटप करून शिक्षण घेऊन पत्रकारितेत दैनिक लोकसत्ता या प्रमुख दैनिकात अनेक वर्षापासून काम करत आहे

वर्तमानपत्र वाटप करून शिक्षण घेऊन पत्रकारितेत दैनिक लोकसत्ता या प्रमुख दैनिकात अनेक वर्षापासून काम करत आहे

चार सदस्य फोडल्यानं जाधव संतापले

देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. पण, औरंगाबादमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोटं लागले आहे.

पाकिस्तानातून औरंगाबादवासी झालेल्या चावला यांची प्रतिक्रिया

प्रत्येक गावात जाऊन तेथील ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी संवाद साधला जाईल.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार शेख जफर बिल्डर यांना १३ मते मिळाली.

महापालिका निवडणुकीसाठी केवळ तीन महिने असताना घडलेले हे राजकीय बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.

राज्यातील पात्र ९२ लाख ८६ हजार ३५९ शेतकऱ्यांपैकी केवळ १० लाख ६२ हजार खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असल्याने सारे घोडे…

काँग्रेस सोडल्यानंतर भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असणारे अब्दुल सत्तार शेवटी शिवसेनेत स्थिरावले.

अशोक चव्हाण यांनी पहिल्याच दिवशीच मराठवाडय़ाचे विकासाचे प्रश्न लावून धरले जातील असे सांगितले आहे.


जवाहर नगर पोलीस ठाण्यात १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.