सर्वेक्षणाचे काम हे अशैक्षणिक असून या कामामुळे शाळेची प्रगती आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालली आहे.

सर्वेक्षणाचे काम हे अशैक्षणिक असून या कामामुळे शाळेची प्रगती आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालली आहे.

शिवसेनेच्यावतीने शालिमार येथे दुपारी साडेबारा वाजता आनंदोत्सवाचे आयोजन केले होते.

पक्ष्यांची वाढती संख्या पाहता अभयारण्य परिसरात पर्यटकांची संख्या वाढत आहे.

वाहतूक परवाना संपुष्टात आलेल्या अवैध रिक्षांची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

गोदावरी नदी प्रदूषणाबाबत मनपास्तरीय समितीच्या बैठकीत अलीकडेच अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली होती.

अन्य वेगवेगळ्य़ा ठिकाणी झालेल्या तीन घटनांमध्ये चोरटय़ांनी सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

गुरूवारी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला साडेसहा हजार रुपये सरासरी दर मिळाले होते.