आयसीसी

ICC म्हणजेच International cricket council ही क्रिकेट खेळासाठीची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेटचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. या देशाद्वारे जगभरातील देशांमध्ये वसाहती निर्माण करण्यात आल्या होत्या. ब्रिटीशांकडून या वसाहतींमध्ये क्रिकेट खेळ पोहोचला. हळूहळू हा खेळ अनेक देशांमध्ये खेळला जाऊ लागला. देशांतर्गत सामन्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचे सामने आयोजित केले जावेत असे तेव्हाच्या दिग्गजांना वाटू लागले. पुढे याच भावनेने प्रेरीत होत १९०९ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून इंपेरियल क्रिकेट संघटनेची स्थापना केली. तेव्हा ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका देशांमध्ये ब्रिटीशांचे वर्चस्व होते. दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहती असलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले. १९६५ पर्यंत अनेक देशातील क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटचे सामने खेळू लागले होते. तेव्हा इंपेरियल क्रिकेट संघटनेचे नाव बदलून इंटरनॅशल क्रिकेट कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. १९८९ मध्ये या नावात पुन्हा बदल करण्यात आला आणि आयसीसी – इंटरनॅशल क्रिकेट काऊंसिल या नावाचा वापर करण्यात आला. आयसीसीद्वारे क्रिकेट संबंधित सर्व कार्यक्रमांचे, सामन्यांचे आयोजन केले जाते. यामध्ये विश्वचषकाचा देखील समावेश होतो. सध्या आयसीसीचे मुख्यालय दुबईमध्ये आहे. या संघटनेमध्ये १०० पेक्षा जास्त देश सदस्य आहेत. १९२६ मध्ये भारताला आयसीसीचे सदसत्व मिळाले होते.Read More
uae
UAE vs Qatar: ऐकावं ते नवल! एका मिनिटात पडल्या १० विकेट्स; नेमकं काय घडलं?

10 Batsman Retired Out In Cricket: यूएई आणि कतार यांच्यात झालेल्या सामन्यात एकाच वेळी १० फलंदाज रिटायर्ड आऊट झाले आहेत.

Indian Team on Top in ODIs and T20Is of ICC Team Rankings Slip to Fourth in Test Ranking
ICC Team Rankings: भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा, वनडे,टी-२० रँकिंगमध्ये टीम इंडिया नंबर वन; तर कसोटीमध्ये…

ICC Team Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वार्षिक अपडेटनंतर संघ क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये, भारत एकदिवसीय आणि टी-२० स्वरूपात…

Rohit Sharma opinion on ICC competitions Rahul has made Delhi team stronger
राहुलमुळे दिल्ली संघाला बळकटी; गेल्या तीन ‘आयसीसी’ स्पर्धांबाबत कर्णधार रोहितचे मत

गेल्या नऊ महिन्यांत भारतीय संघाला अनेक चढ-उतरांचा सामना करावा लागला. मात्र, खेळाडूंतील एकी आणि सांघिक कामगिरीच्या जोरावर आम्ही ‘आयसीसी’च्या सलग तीन…

World Cricketers Association report to change cricket BCCI share to cut down to 10
वर्षातून फक्त ८४ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, BCCI ची कमाई ३८ वरून १० टक्क्यांवर; WCAच्या धक्कादायक शिफारशी फ्रीमियम स्टोरी

WCA Report to Change Cricket: जगभरात अनेक टी-२० फ्रँचायझी लीग खेळवल्या जातात, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर होत आहे.

champions trophy icc loksatta article
अन्वयार्थ : …तर खुमारी अधिक वाढली असती!

काही वर्तुळांमध्ये झालेल्या टीकेचे गालबोट मात्र आपल्या विजयाला नक्कीच लागले. टीकेकडे दुर्लक्ष करून आपल्याला हवे तसेच करायचे, की टीकेची दखल…

Champions Trophy 2025: Know Who Won Golden Bat & Golden Ball Awards?
12 Photos
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या हंगामात ‘या’ गोलंदाजाने जिंकला ‘गोल्डन बॉल’, कोण ठरला ‘गोल्डन बॅट’ विजेता?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला गोल्डन बॉल पुरस्कार मिळतो तर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॅट पुरस्कार दिला…

India vs New zealand champions trophy final indian won
15 Photos
चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचे तिसऱ्यांदा वर्चस्व; तगड्या किवींना रोहितसेनेची टफ फाईट…

India vs New Zealand, Champions Trophy Final: कर्णधार रोहित शर्माच्या संघाने अष्टपैलू कामगिरी केली आणि भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून…

Champions Trophy India
Champions Tropy Prize: चॅम्पियन भारतावर होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव, पराभूत न्यूझीलंडही मालामाल फ्रीमियम स्टोरी

Prize Money: उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला प्रत्येकी ४.८५ कोटी रुपये दिले जातील.

Batsmen who scored Century in the final of icc champions trophy surav Ganguli shane Watson
9 Photos
सौरव गांगुली ते शेन वॉटसन; चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये शतक ठोकणारे ६ फलंदाज…

Champions Trophy Final: उद्या ९ मार्च २०२५ रोजी भारत वि. न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल होणार आहे.

india to third successive Champions Trophy
भारत सलग तिसऱ्या आयसीसी फायनलमध्ये… अजिंक्यपदाची संधी किती? फिरकीच निर्णायक?

भारताने आतापर्यंत दुबईत दहा सामने खेळले आहेत आणि त्यापैकी नऊ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर, एक सामना अनिर्णित राहिला.…

ICC Champions Trophy 2025 India vs New Zealand final schedule venue issue
Champions Trophy Controversy: “आधी तुमच्या क्रिकेट बोर्डाला विचारा”, दुबई-पाकिस्तान वेळापत्रकावरून नेटिझन्स भिडले!

ICC Champions Trophy 2025 Schedule Controversy: चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक आणि ठिकाणं टीम इंडियाच्या पथ्यावर पडणारी होती, असे आरोप सध्या केले…

What happen if IND vs NZ Champions Trophy final gets washed out what Are the ICC rules
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड फायनल पावसामुळे रद्द झाली तर कोण ठरणार विजेता? काय आहे ICCचा नियम? फ्रीमियम स्टोरी

IND vs NZ Champions Trophy Final: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. पण जर या…

संबंधित बातम्या