scorecardresearch

Aditi Rao Hydari wishes happy birthday to fiance siddharth
अदिती राव हैदरीने दिल्या होणाऱ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा; अभिनेत्री म्हणाली, “तू करत असलेल्या…”

अदितीने आपल्या पतीला शुभेच्छा देत एक खास फोटो शेअर केला आहे.

siddharth opens up about secret engagement with aditi rao hydari
अदिती राव हैदरीशी सिद्धार्थ कधी करणार लग्न? गुपचूप साखरपुडा उरकल्यावर अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, “याचा निर्णय…”

गुपचूप साखरपुडा उरकल्यावर सिद्धार्थ – अदिती राव हैदरी केव्हा करणार लग्न? अभिनेता म्हणाला…

Aditi Rao Hydari engagement with Siddharth
“जिजाजींना नाही आणलं का?” साखरपुड्यानंतर मुंबईत आल्यावर अदिती राव हैदरीला प्रश्न, अभिनेत्री लाजत म्हणाली…

अदिती व सिद्धार्थ यांनी तेलंगणामध्ये एका मंदिरात साखरपुडा केला.

Aditi Rao Hydari Siddharth Got
अदिती राव हैदरी व सिद्धार्थ यांनी लग्न नाही तर साखरपुडा केला, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

Aditi Rao Hydari and Siddharth Got engaged : अदिती राव हैदरी व सिद्धार्थ यांनी एंगेजमेंट केली आहे.

Aditi Rao Hydari Siddharth got married in telangana
अदिती राव हैदरीने केलं दुसरं लग्न? प्रसिद्ध अभिनेत्याशी मंदिरात साधेपणाने लग्नगाठ बांधल्याची चर्चा

Aditi Rao Hydari Siddharth Wedding: अदिती राव हैदरी व अभिनेता सिद्धार्थ रिलेशनशिपमध्ये होते.

aditi rao hydari
राजघराण्यात जन्म, पालकांचा घटस्फोट, अवघ्या चार वर्षांत मोडला प्रेमविवाह अन्…; सिनेमाच्या कथेसारखं आहे अभिनेत्रीचं आयुष्य

अभिनेत्रीच्या पहिल्या पतीने काही महिन्यांपूर्वी ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ

Aditi Rao Hydari reacts to relationship rumours with Siddharth
अदिती राव हैदरीने सिद्धार्थबरोबरच्या अफेअरबाबत सोडलं मौन; म्हणाली, “मला वाटतं की प्रत्येक…”

सिद्धार्थशी मैत्रीपेक्षा जास्त नातं आहे का? अदिती राव हैदरी उत्तर देत म्हणाली…

Taj Screening
9 Photos
नसीरुद्दीन शाह, अदिती राव हैदरी यांच्या ‘ताज’ सिरीजच्या स्क्रिनिंगला बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

३ मार्चपासून zee5 वर ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’ ही सीरिज प्रदर्शित झाली असून बुधवारी झालेल्या स्क्रिनिंगवेळी नसीरुद्दीन शाह, अदिती राव…

aditi rao hydari siddharth
सिद्धार्थबरोबर अफेअरच्या चर्चांवर अदिती राव हैदरीने सोडलं मौन; म्हणाली, “मला माझ्या…”

अदिती सिद्धार्थबरोबर अनेकदा वेळ घालवताना दिसते. अलीकडेच तिने सिद्धार्थबरोबरचा डान्स रील शेअर केला होता.

aditi rao hydari
“मला फरक पडत नाही” बॉलिवूड निर्मात्यांचा उल्लेख करत अदिती राव हैदरीने मांडलं स्पष्ट मत

हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या तुलनेत दक्षिणेतील चित्रपट निर्मात्यांनी अदिती राव हैदरीच्या प्रतिभेचा चांगला वापर केल्याची गेले काही दिवस चर्चा होती.

siddharth-aditi-rao-hydari
Video: अदिती राव हैदरी व सिद्धार्थ लग्न करणार? अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या कमेंट्स चर्चेत

अदिती आणि सिद्धार्थ यांनी २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘महा समुद्रम’ या रोमँटिक अॅक्शन चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

aditi rao hydari sidhharth
Video: पहिल्या पतीने मसाबा गुप्ताशी लग्न केल्यानंतर अदिती राव हैदरीही ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात? थेट प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली…

अदिती राव हैदरी एका दाक्षिणात्य अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या