Akhilesh Yadav poster controversy दलित समुदायापर्यंत पोहोचण्याचा समाजवादी पक्षाचा (सपा) नेहमीच प्रयत्न असतो. मात्र, याचदरम्यान समाजवादी पक्ष आणि पक्षप्रमुख अखिलेश यादव अडचणीत सापडले आहेत.
Akhilesh Yadav vs Congress : अखिलेश यादव आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीकांत जेना यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे काँग्रेसमधील नेत्यांना अस्वस्थ करीत असल्याचा दावा पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे.
अदितीचे आजोबा मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर डिसेंबर २०२२ मध्ये तिची राजकारणाशी ओळख झाली. त्यावेळी मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान ती आई डिंपल यादव यांच्यासह उपस्थित होती. डिंपल यादव या समाजवादी पक्षाच्या उमेदवार म्हणून लढत होत्या. आईसोबत प्रचार करताना अदितीने उत्तमरीत्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.
Waqf Amendment Bill 2025: या विधेयकाच्या चर्चेत सहभागी होऊन सभागृहात बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी, “कुंभमेळ्यातील मृतांची संख्या लपविण्यासाठी वक्फ विधेयक आणले”, असे म्हटले आहे.
Rana Sanga Controversy : समाजवादी पार्टीचे खासदार रामजी लाल सुमन यांनी राजपूत शासक राणा सांगा यांना संसदेत ‘गद्दार’ असं म्हटलं होतं. त्याच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले.