scorecardresearch

nse remains world largest derivative exchange in 2023
तुम्ही ‘एनएसई’मध्ये ट्रेड करता का? मग तुमचेही यात मोलाचे योगदान

सरलेल्या वर्षातील ३० नोव्हेंबर रोजी एका सत्रात १,६७,९४२ कोटी रुपयांच्या उलाढालीचा विक्रमदेखील एनएसईने नोंदवला.

over 70 percent of land deals in last year for residential projects
देशात २,७०७ एकरांचे मोठे जमीन व्यवहार; गत वर्षभरात निवासी प्रकल्पांसाठी ७० टक्क्यांहून जास्त सौदे

रिटेल, आदरातिथ्य आणि इतर वापरासाठी पाच व्यवहार झाले असून, ते ४३ एकराचे आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

haldiram seeks to buy major stake of prataap snacks
तुमचा आवडता हल्दीराम ब्रँड आता नवीन कंपनी खरेदी करण्याची तयारीत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रताप स्नॅक्समधील हिस्सेदारी खरेदी करण्यासंदर्भात बोलणी प्राथमिक टप्प्यावर आहे.

fastags without kyc to be deactivated after 31st January
‘केवायसी’ पूर्ण नसलेले फास्टॅग जानेवारीअखेर रद्दबातल; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बँकांना निर्देश  

एका फास्टॅगचा वापर केवळ एकाच वाहनांसाठी व्हावा, या दृष्टीने ‘एक वाहन, एक फास्टॅग’ धोरण राबविले जात आहे.

Reserve Bank of India (RBI)
‘फिनटेक’साठी स्व-नियमन यंत्रणेसाठी रिझर्व्ह बँकेची पावले; फेब्रुवारीअखेरपर्यंत सूचना-हरकती नोंदवण्याचे आवाहन

फिनटेक क्षेत्रांतर्गत ‘स्व-नियमन’ लागू करून हा इच्छित संतुलित दृष्टीकोन साधला जाणे अपेक्षित आहे

imf bailout package for pakistan
पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या गटांगळ्या, IMF आली धावून; ३ बिलियन डॉलर्स कर्जाच्या दुसऱ्या हप्त्याला मंजुरी!

येत्या मे महिन्यापर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला ३ बिलियन डॉलर्सची रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे.

e rupee transactions surpass 10 lakh per day
‘ई-रुपया’तून दिवसाला १० लाख व्यवहार; रिझर्व्ह बँकेच्या डिसेंबरअखेर उद्दिष्टपूर्तीत बँकांचे ‘असेही’ योगदान

मध्यवर्ती बँक डिजिटल चलन (सीबीडीसी) अर्थात ई-रुपया हा प्रत्यक्षातील चलनाला डिजिटल पर्याय म्हणून गेल्या वर्षापासून वापरात आला आहे.

amfi classification jio financial in largecap list
जिओ फायनान्शियल ‘लार्जकॅप’, तर टाटा टेक ‘मिडकॅप’ श्रेणीत; ‘ॲम्फी’कडून येत्या १ फेब्रुवारीपासून लागू श्रेणी बदल

लार्जकॅपमध्ये समावेश असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल आता ६७,००० कोटी रुपये आणि अधिक असे निर्धारित केले गेले आहे

reasonable fee on upi payments in 3 years
…तर येत्या तीन वर्षांत यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणी शक्य; ५० कोटी लोकांपर्यंत व्याप वाढवण्याचे उद्दिष्ट प्रीमियम स्टोरी

भविष्यात, नवकल्पना मिळविण्यासाठी आणि वापर वाढण्यासाठी ‘कॅशबॅक’सारखे प्रोत्साहन द्यावे लागणार आहे.

ipo of jyoti cnc automation company will open on january 9
‘ज्योती सीएनसी’ची प्रत्येकी ३१५ ते ३३१ रुपये किमतीला ९ जानेवारीपासून भागविक्री

या माध्यमातून मिळणारा निधी कंपनी कर्जफेडीसाठी आणि कंपनीच्या दीर्घकालीन कार्यरत भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार आहे.

संबंधित बातम्या