सुमित मलिक नवे पालक सचिव

मुंबईचे नवे पालक सचिव म्हणून राज्याचे राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक यांची नियुक्ती करण्यात आली.

वृद्धांच्या हाती पालिकेची काठी

तब्बल १४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी मुंबई महापालिकेने ज्येष्ठ नागरिकांची मानसिक आणि शारीरिक काळजी घेणाऱ्या सर्वसमावेशक धोरणास संमती दिली.

कबुतरखाने बंद करण्याचा महापालिकेचा विचार

मुंबईमधील कबुतरखान्यांच्या आसपास भिरभिरणारी कबुतरे अपघात आणि आजारांना कारणीभूत ठरत असल्याने कबुतरखाने बंद करण्याचा विचार पालिका करीत आहे.

सिडको वसाहती चकाचक!

लेखापरीक्षकांनी नोंदवलेल्या हरकतीमुळे गेली अनेक वर्षे खितपत पडलेल्या नवी मुंबईतील सिडको वसाहतींमधील नागरी कामांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली असून..

न्यायालयाचा आता ‘खड्डेदट्टय़ा’

गेंडय़ाची कातडी ओढलेले प्रशासन, बेपर्वा लोकप्रतिनिधी आणि निष्काळजी कंत्राटदार या अभद्र युतीमुळे राज्यभरातील रस्ते खड्डय़ांत गेलेले असताना अगतिक झालेल्या सर्वसामान्य…

ऑनलाईन नोकरभरती घोटाळ्याची चौकशी

कल्याण डोंबिवली पालिकेत सन २०११ मध्ये महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या १६८ कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन नोकरभरतीत घोटाळा झाल्याच्या तक्रारीवरून…

खड्डे बुजविण्यासाठी पालिकेकडे मजूरच नाहीत

मुंबईतील वाहनतळांवरील कंत्राटदाराची मुदत संपुष्टात आल्याने पालिकेने रस्ते विभागातील कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी तैनात केल्यामुळे रस्ते विभागात मनुष्यबळाचा खड्डा पडला आहे.

द्रुतगती महामार्गावर ११ शौचालये बांधण्यास पालिकेला परवानगी

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर ११ शौचालये बांधण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई महापालिकेला परवानगी दिली आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती…

महापालिकेची उलटी पावले!

भांडवली मूल्याधारित करप्रणालीस अवघ्या मुंबईतून विरोध होत असतानाही शिवसेनेला हाताशी धरून प्रशासनाने झिजिया कराची आठवण करून देणाऱ्या नव्या मालमत्ता कराची…

महापालिका ताळेबंदातील ४३७ कोटींच्या रोखीचे गूढ कधी उलगडणार?

महापालिकेच्या २००८ च्या ताळेबंदात तात्रिक चुकीमुळे ४३७ कोटी रुपयांची रोख रक्कम दाखविण्यात आल्याचे थातूरमातूर उत्तर देऊन या प्रकरणातून हात झटकण्याचे…

‘मंदिरे’ आणि ‘आखाडे’..

टगेगिरी आणि दादागिरीचे समर्थन करणाऱ्या नेत्यांचेच आदर्श सध्या राजकारणात पुरते भिनले आहेत. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात लोकप्रतिनिधींनी लोकशाहीच्या पवित्र मंदिरातच एका…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या