scorecardresearch

heavy_Rain
मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे! ‘या’ काळात मुसळधार पाऊस झाल्यास तुंबई होणार

पावसाळा तोंडावर आला की मुंबईत नालेसफाई आणि नियोजनाची लगबग सुरु होते. ठिकठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात.

voting dates election commission
राज्यात दोन टप्प्यांत होणार निवडणुका? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर कार्यक्रमाची लवकरच होणार घोषणा!

राज्यातील तब्बल १४ महापालिका आणि २५ महानगर पालिकांच्या निवडणुका प्रलंबित.

“शिवसेनेची पालिकेतील भ्रष्टाचाराची लंका नष्ट करू”, बीएमसी निवडणुकीबाबत नवनीत राणा यांची मोठी घोषणा

खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली.

After the arrest ravi rana navneet rana lodged complaint directly against the CM uddhav Thackeray
“उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यात दम असेल तर…”, नवनीत राणा यांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान

खासदार नवनीत राणा यांनी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलंय.

“हल्ली विचारांचं प्रदूषण व्हायला लागलय, राजकारण जरुर करा पण…” ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा!

मुंबई पालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी’ योजनेचा केला शुभारंभ; मुंबई महापालिकेचं कौतुक करत विरोधी पक्षावर केली टीका

Aditya Thackeray dream project
विश्लेषण : हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवलेला आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट काय आहे? प्रीमियम स्टोरी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट उच्च न्यायालयाने शुक्रवारी बेकायदा ठरवला आहे

“BMC मध्ये इकबाल सिंग चहल आणि आदित्यसेना मिळून भ्रष्टाचार करत आहेत”; भाजपा आमदाराचे आरोप

या भ्रष्टाचारासाठी स्पष्टपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर होतोय हे दिसत आहे.

BJP RPI
रामदास आठवले म्हणतात, “मुंबईत भाजपाचा महापौर झाला तर…”

आठवलेंनी राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांचा पक्ष युतीमध्ये तर काही ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट केलंय.

“लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जात आहे की कंत्राटात टक्केवारीसाठी आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी”

“कंत्राट काढण्यासाठी एका अधिकाऱ्याने १६ कोटींची रक्कम स्वीकारली आहे”

Dahisar_Polkhol
पोलखोल: “तू कोण आहेस परमिशन मागणारी?”, भाजपा आमदार मनिषा चौधरी यांनी सभा घेत साधला निशाणा

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजपा ठिकठिकाणी पोलखोल सभेचं आयोजन करत आहे. मात्र या सभांना शिवसेनेकडून विरोध होत असल्याचं दिसत आहे.

Mumbai Vandalism of BJP Pol Khol Abhiyan bus
भाजपाच्या ‘पोलखोल’ अभियानाच्या वाहनाची अज्ञातांकडून तोडफोड; पोलिसांकडून शोध सुरु

मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी भाजपाच्या पोलखोल अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

How will Mumbai Goregaon Mulund link project benefit commuters
विश्लेषण : मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक प्रकल्पाचा प्रवाशांना कसा फायदा होणार? प्रीमियम स्टोरी

जीएमएलआर हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा मोठा दुवा आहे

संबंधित बातम्या