काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा ताबा भविष्यात आपणच घेणार असल्याचे संकेत प्रियंका गांधी-वढेरा यांनी दिले आहेत
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर संघटनेची भाकरी फिरवण्यासाठी पक्षाच्या घटनेत आवश्यक दुरुस्त्या करण्यावर काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत आज मंगळवारी चिंतन करण्यात…