वर्धक मात्रेच्या निर्णयाचा घोळ,मुंबईतील सरकारी केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन उपलब्ध;करोना लसीकरण वाढविण्याची सरकारची सूचना मुंबईसह राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना आरोग्य विभागाने सोमवारी आढावा बैठक घेतली. By विनायक डिगेApril 4, 2023 06:00 IST
देशात करोनाचे ३,६४१ नवीन रुग्ण देशात कोविड-१९ चे नवीन ३ हजार ६४१ रुग्ण आढळले असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. By पीटीआयApril 4, 2023 03:54 IST
साताऱ्यात करोनाचे रुग्ण वाढल्याने नागरिकांना मुखपट्टी वापरने बंधनकारक, दोन रुग्णांचा मृत्यू साताऱ्यात नव्याने करोनाचे पन्नास रुग्ण मागील काही दिवसात निष्पन्न झाले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: April 3, 2023 21:18 IST
मुंबईत तीन ठिकाणी जम्बो करोना केंद्र; सेव्हन हिल्स, कस्तुरबा रुग्णालयांचा समावेश; महानगरपालिकेचा निर्णय करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे. By लोकसत्ता टीमApril 1, 2023 00:36 IST
दुबई, चीनमधून येणाऱ्यांची चाचणी बंधनकारक करा, राज्य कृती दलाची राज्य सरकारला सूचना मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून चीन आणि दुबईमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी सकारात्मक येत आहे. By लोकसत्ता टीमApril 1, 2023 00:02 IST
वसई, विरार शहरातही करोनाचा पुन्हा शिरकाव; रुग्णसंख्येत अचानक वाढ, पालिकेचा करोना नियंत्रण कक्ष सुरू वसई, विरार शहरात पुन्हा करोनाचे रुग्ण आढळून आल्याने पालिकाने नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत. By लोकसत्ता टीमApril 1, 2023 00:02 IST
चिंताजनक! अमरावतीत एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू ५४ वर्षीय पुरूषाचा हायटेक रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. By लोकसत्ता टीमMarch 31, 2023 18:58 IST
मुंबई : दुबई, चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करणार, राज्य कृती दलाची राज्य सरकारला सूचना देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य सरकारना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. By लोकसत्ता टीमMarch 31, 2023 15:00 IST
अग्रलेख : वावदूकांचे विषाणू वारे! करोनाचे रुग्ण वाढू लागल्याची चर्चा गेले काही दिवस वाचनात-ऐकण्यात येत होती. या तर्क-वितर्कावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. देशभरात या दिवसभरात ३,०१६… By लोकसत्ता टीमMarch 31, 2023 00:05 IST
पुन्हा करोना रुग्णवाढ, सोलापूरमध्ये बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांवर सुमारे सहा महिन्यांहून अधिक काळ नियंत्रणात राहिलेल्या करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात गुरुवारी ६९४ नवे रुग्ण आढळले. By लोकसत्ता टीमUpdated: March 31, 2023 00:58 IST
शिवाजीनगर करोना काळजी केंद्रातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करा, किरीट सोमय्या यांची मागणी सोमय्या यांनी गुरुवारी (३० मार्च) पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक या वेळी… By लोकसत्ता टीमUpdated: March 30, 2023 22:56 IST
करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहा!, जिल्हा प्रशासन, महापालिकांना आरोग्य विभागाच्या सूचना Corona Virus Spread in Mumbai देशामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना केंद्र सरकारने दक्ष राहण्याच्या सूचना दिल्यानंतर सार्वजनिक आरोग्य… By लोकसत्ता टीमMarch 30, 2023 00:55 IST
उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे कार्यकर्ते बोलूच देईना? भरसभेत मंचावरील Video पाहून समर्थकांचा संताप, नेमकं काय घडलं?
“दिलीप जोशींच्या मुलाच्या लग्नात…”, ‘तारक मेहता…’ फेम मंदार चांदवडकरची बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल प्रतिक्रिया
9 Photos : “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी…”, अडीच वर्षांनी ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद, कलाकार झाले भावुक
मोदींना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; न्यायमूर्ती म्हणाले…