डोंबिवलीत खोदलेल्या रस्त्यांनी नागरिक हैराण; शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीला कोंडीचा विळखा पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण केली नाहीत तर शहरभर चिखल, वाहन कोंडीचे चित्र दिसेल अशी शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. By लोकसत्ता टीमMay 19, 2023 12:56 IST
डोंबिवलीत देवीचापाडा येथे वर्दळीच्या रस्त्यात सात माळ्याची बेकायदा इमारत यापूर्वी दोन वेळा पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांनी या इमारतीवर कारवाई करुन माफियांच्या विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: May 18, 2023 14:48 IST
डोंबिवलीतील गरीबाचापाडा भागात विजेचा लपंडाव अर्धा ते पाऊण तास वीज पुरवठा बंद होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. By लोकसत्ता टीमMay 17, 2023 19:14 IST
ठाकुर्लीतील श्वान संगोपन केंद्रातील कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याने रहिवासी हैराण पालिका, पोलीस, नगरसेवकांडे तक्रार करुनही कोणीही या विषयाची दखल घेत नसल्याने दाद मागायची कुठे, असा प्रश्न रहिवाशांसमोर उभा आहे. By लोकसत्ता टीमMay 17, 2023 15:01 IST
डोंबिवलीतील पलावामध्ये श्वान मालकाचा वृध्दावर चाकुने हल्ला पलावा वसाहतीमध्ये मंगळवारी सकाळी एका श्वान मालकाने एका वृध्दाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन त्याच्यावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार उघडकीला आला… By लोकसत्ता टीमMay 17, 2023 14:43 IST
ठाकुर्लीजवळ लोकलच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रात्री दोन तरुणांचा लोकलने उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमMay 16, 2023 21:46 IST
“शहरातील नाका हीच शाखा धरुन कामाला लागा, कुबड्यांची…”, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करुन कार्यकर्त्यांनी दररोज आपल्या शाखेत, शाखा नसेल तर शहरातील एखाद्या नाक्यावर जमा होण्यास सुरुवात करा. By लोकसत्ता टीमMay 15, 2023 20:07 IST
पाणी आटल्याने ठाकुर्ली येथील खंबाळापाडा तलावात मृत माशांचा खच, दुर्गंधीने रहिवासी हैराण यावेळी कडक उन्हाळा असल्याने तलावातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊन तलावातील पाणी आटले. त्याचा फटका माशांना बसला आहे. By लोकसत्ता टीमMay 15, 2023 13:59 IST
डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम संकुलातील पाणी टंचाईने रहिवासी हैराण पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी रविवारी रहिवाशांनी प्रकल्प उभारणाऱ्या विकासकाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. By लोकसत्ता टीमMay 15, 2023 13:34 IST
डोंबिवली शहराच्या विविध भागात रात्रीच्या वेळेत अघोषित वीज भारनियमन मागील काही दिवसांपासून डोंबिवली पूर्वेतील विविध भागात संध्याकाळी, रात्री उशिरा अचानक वीज पुरवठा खंडित होत आहे. By लोकसत्ता टीमMay 15, 2023 13:26 IST
डोंबिवलीत बेकायदा बांधकामांवर कारवाई सर्व प्रभागांमध्ये बेकायदा बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असताना ग प्रभागात कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता होती. By लोकसत्ता टीमMay 12, 2023 22:03 IST
डोंबिवली पश्चिमतील रहिवासी रासायनिक दुर्गंधीने हैराण अगोदरच उकाड्याच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना रात्री रासायनिक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. By लोकसत्ता टीमMay 12, 2023 21:51 IST
Today Horoscope : तूळला ‘अच्छे दिन’ तर मीनच्या खर्चात वाढ; १२ राशींना कसा जाईल आजचा गुरुवार? वाचा तुमचे राशीभविष्य
IPL 2025 Playoffs: प्लेऑफचे ४ संघ ठरले! केव्हा, कुठे अन् कधी होणार सामने? नवा विजेता मिळणार की मुंबई इतिहास लिहिणार?
China-Pakistan: भारताला पाठिंबा दर्शवणाऱ्या तालिबानने भूमिका बदलली; चीनमध्ये पाकिस्तानशी चर्चा, बीजिंगमधील बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय
9 माधुरी दीक्षितच्या मोठ्या मुलाने ‘या’ विषयात पूर्ण केलं शिक्षण! अमेरिकेत झाला पदवीधर, डॉ. नेनेंनी शेअर केले खास फोटो…
Jayant Narlikar Passes Away : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन, ‘आकाशाशी जडले नाते’सह अनेक पुस्तकं लिहिणारी लेखणी शांत