Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

आम आदमी पक्षाची लोकसभा समिती जाहीर

निवडणुकीच्या पुढील तयारीसाठी पक्षातर्फे प्रमुख जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून निवडणुकीच्या तयारीसाठी विविध विभाग तयार करण्यात आले आहेत.

हाणामारी अयोग्य, अहिंसाच सर्वश्रेष्ठ!

सशक्त लोकपालामुळे देशातील भ्रष्टाचार निम्म्याने कमी होऊ शकतो. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीस परत बोलविण्याचा अधिकार (राईट टू रिकॉल) मतदारांना असलाच पाहिजे.

प्रकाश आंबेडकरांशी समझोता ‘आप’साठी फायद्याचा – म्हस्के

जालना मतदारसंघात ३५ हजार व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने ‘आप’चे सदस्यत्व स्वीकारले आहे. हे सदस्य प्रचारात महत्त्वाचे काम करणार आहेत.

पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्यांकडे उमेदवारांचे खास लक्ष

अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात १८.१७ लाख मतदार हे पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणारे मतदार आहेत. या तरूण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष आणि…

शंका आल्यास ‘पेड न्यूज’चा निवडणूक खर्चामध्ये समावेश

‘पेड न्यूज’ देणारे उमेदवार आणि राजकीय पक्षांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणपत्र व देखरेख समिती स्थापन केली…

मावळमधून लढण्यास लक्ष्मण जगताप यांचा नकार; राष्ट्रवादीत पेच

लोकसभा लढण्यास तयारी दर्शवण्यापूर्वी जगतापांनी पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच अजितदादांना अनधिकृत बांधकामे नियमित न झाल्यास उमेदवारी स्वीकारणार नाही, अशी अट…

बंदिस्त मानसिकतेचे भाजपकडून प्रतिनिधित्व – राहुल गांधीं

स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी गीता वाचलेली नाही. सर्वाना प्रेमाने बरोबर घेऊन जाण्याचा संदेश त्यांनी कधी उघडून बघितला नाही.

खासदारकीच्या उमेदवाराला मिळणार ८ मिनिटांची संधी!

लातूर लोकसभेचा उमेदवार ठरविताना १३ मार्चला घेतल्या जाणाऱ्या बैठकीत प्रत्येक उमेदवाराला ८ मिनिटे बोलण्याची संधी दिली जाईल व नंतर खुले…

संबंधित बातम्या