scorecardresearch

devashish-makhija
मनोज बाजपेयींच्या ‘जोरम’ चित्रपटाचे दिग्दर्शक घराचं भाडंदेखील भरण्यास असमर्थ; देवाशिष माखिजा यांनी व्यक्त केली खंत

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जोरम’ला अप्रतिम रेटिंग मिळाले तसेच समीक्षकांनीही चित्रपटाला उचलून धरले पण त्यानंतरही देवाशिष यांचा संघर्ष सुरूच आहे

ravi kishan father memories
“ते मला हातोड्याने मारायचे”, प्रसिद्ध अभिनेत्याचा वडिलांबद्दल खुलासा; म्हणाले, “ब्राह्मण असल्याने मी शेती…”

“ते मारायचे पण त्यांच मारणं…”, वडिलांबद्दल या अभिनेत्याने काय म्हटलंय? वाचा

Mitali Mayekar gave this advice to Siddharth Chandekar Before his mother second marriage
9 Photos
Photos: आईचं दुसरं लग्न करण्यापूर्वी सिद्धार्थ चांदेकरला बायकोने दिलेला ‘हा’ सल्ला, म्हणाला, “सुरुवातीला मितालीला…”

अभिनेत्री मिताली मयेकरने सासूबाईंच्या दुसऱ्या लग्नाआधी काय सल्ला सिद्धार्थला दिला होता? वाचा…

vindu dara singh revelas divorce reason with farah naaz
“आम्हाला धर्माची पर्वा नव्हती,” २२ वर्षांपूर्वी मोडलेल्या लग्नाबाबत विंदू दारा सिंगचे विधान; तब्बूच्या बहिणीशी झाला होता विवाह प्रीमियम स्टोरी

फराह नाझशी आंतरधर्मीय लग्न करताना विंदू दारा सिंग यांना वडिलांनी दिलेला सल्ला, काय ते जाणून घ्या…

samantha-ruth-prabhu-oo-antava
“मी थरथर कापत होते…”, समांथा रूथ प्रभूने सांगितला ‘उ अंटवा’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा अनुभव

‘पुष्पा’ चित्रपटात प्रथमच समांथा एका डान्स नंबरच्या माध्यमातून आपल्यासमोर आली. परंतु हा अनुभव समांथासाठी फार चांगला नव्हता

Kriti-Kharbanda-Pulkit Samrat-royal-wedding
10 Photos
Photos: थाटामाटात पार पडला क्रिती-पुलकितचा शाही विवाहसोहळा! वराच्या शेरवाणीवरील ‘या’ डिझाईनने वेधलं सर्वांच लक्ष

अभिनेत्री क्रिती खरबंदा व अभिनेता पुलकित सम्राट लग्नबंधनात अडकले आहेत.

vijay varma reacts on kissing scenes with sara ali khan
“तिने मला जवळ ओढलं अन्…”, विजय वर्माने सांगितला सारा अली खानसोबत इंटिमेट सीन करण्याचा अनुभव

विजय वर्माने ‘जाने जान’ मध्ये करीना कपूर खानबरोबर केला होता रोमँटिक सीन, आता साराबरोबरचा अनुभव सांगत म्हणाला…

Maharashtrachi HasyaJatra Fame Namrata Sambherao share wishing post for son rudraj
“माझं गोंडस लेकरू…” म्हणत नम्रता संभेरावने मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; चिमुकला रुद्राज म्हणाला…

अभिनेत्री नम्रता संभेरावने मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट

kriti kharbanda pulkit samrat wedding photos
शुभमंगल सावधान! क्रिती खरबंदा-पुलकित सम्राट लग्नबंधनात अडकले, शाही सोहळ्याचे फोटो आले समोर

Kriti Kharbanda Pulkit Samrat Wedding : क्रिती खरबंदा व पुलकित सम्राट यांच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

bastar-the-naxal-story-day1-collection
‘बस्तर : द नक्षल स्टोरी’ची निराशाजनक सुरुवात; पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख

मुंबईत या चित्रपटाचे १९१ शोज तर दिल्लीत याचे २०६ शोज लावण्यात आले ज्याला प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही

madhuri dixit, priyanka chopra ayushmann khurrana and other stars attend isha ambani holi party photos videos viral
Video: अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगनंतर ईशा अंबानीच्या होळी पार्टीची चर्चा; माधुरी दीक्षितसह देसी गर्लचा हटके अंदाज व्हायरल

ईशा अंबानीच्या होळी पार्टीत बॉलीवूड सेलिब्रिटींची मांदियाळी

randeep-hooda-politics
रणदीप हुड्डा राजकारणात येणार का? अभिनेता स्पष्टच बोलला, “माझी अभिनयाची कारकीर्द…”

मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान सावरकर माफीवीर नाहीत अन् त्यांना भारतरत्न द्यायला हवा असं वक्तव्यही रणदीपने केलं होतं. आता रणदीपने राजकारणात येण्यावरुन…

संबंधित बातम्या