scorecardresearch

CUET- PG Exam Registration Post Graduate Admissions started pune
पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठीच्या सीयूईटी- पीजी परीक्षेची नोंदणी सुरू… जाणून घ्या सविस्तर…

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २४ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

talathi bharti result news in marathi, talathi recruitment 2023 exam result news in marathi
जानेवारीपर्यंत तलाठी भरतीचा निकाल लागणार! आठ लाख उमेदवार प्रतीक्षेत; १६ हजार जणांचे आक्षेप

तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी…

Mahajyoti scholarship exam
बार्टी, सारथी, महाज्योतीच्या पाठ्यवृत्ती परीक्षेबाबत मोठा निर्णय, होणार काय?

बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पाठ्यवृत्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ झाला होता.

Central Board of Secondary Education Exam Dates Announced
CBSC Exam 2024: सीबीएसईच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सूचना

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार. १ जानेवारी २०२४ पासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत.

Barty Sarathi Mahajyoti PhD Scholarship Screening Confusion nagpur 
बार्टी, सारथी, महाज्योतीच्या पीएच.डी. अधिछात्रवृत्तीच्या चाळणी परीक्षेत गोंधळ; परीक्षा रद्द करण्याची मागणी

बार्टी, सारथी आणि महाज्योती या तिन्ही संस्थांमध्ये पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेमध्ये गोंधळ समोर आला आहे.

stress of children's exams parents
समुपदेशन: चॉकलेट ताण हवा की च्युइंगम ताण?

मुलांच्या परीक्षेचा ताण त्यांच्या पालकांवरच अधिक येतो, पण अनेकदा त्याचा अतिरेक होतो आणि शरीर मनात त्याचा दुष्परिणाम होतो. कसा असावा…

pharmacy degree holders news in marathi, pharmacy degree holders latest news in marathi
औषधनिर्माण पदविकाधारकांना व्यवसायासाठी परीक्षा द्यावी लागणार

या परीक्षेमुळे परराज्यात शिक्षण घेऊन किंवा बोगस प्रमाणपत्र मिळवून औषध विक्री करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

Fee hike only for transparent examination Claim of State Government
पारदर्शक परीक्षेसाठीच शुल्कवाढ; राज्य शासनाचा दावा, मात्र स्पर्धा परीक्षार्थीमध्ये रोष

राज्यात सुरू असलेल्या विविध विभागांच्या पदभरतीसाठी तरुणांकडून अधिकचे परीक्षा शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे शुल्क कमी करण्याची मागणी परीक्षार्थीसह विविध…

MBBS first year failed students
एमबीबीएसच्या प्रथम वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी

२०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना करोनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला आहे.

Talathi Exam
तलाठी परीक्षेत गुणांची लॉटरी! चुकलेल्या प्रश्नांचे मिळणार ११४ गुण प्रीमियम स्टोरी

प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न आल्यास त्याचे सरसकट गुण देण्याची बाब तलाठी परीक्षेतील उमेदवारांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे.

संबंधित बातम्या