गेल्या आठवडय़ात उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण जलप्रपातातील मृतांचा आकडा ५ हजार होण्याची भीती शासकीय यंत्रणांकडून वर्तविण्यात येत आह़े या प्रपाताच्या केंद्रस्थानी…
उत्तराखंडमध्ये आलेल्या अस्मानी संकटात राज्यातील सुमारे एक हजार पर्यटक अडकले असून एकटय़ा बद्रीनाथमध्ये अडकलेल्यांची संख्या ५०० आहे. त्यांच्या सुटकेसाठी लष्कराचे…
केदारनाथच्या आपत्तीचे खापर कोणावर ना कोणावर फोडले जात आहे. तिथले हवामान, भूरचना-भूशास्त्र, वनस्पती आवरणातील बदल, जमीनवापरातील बदल हे लक्षात घेतल्याशिवाय…
उत्तराखंडमधील अभूतपूर्व जलप्रलयासाठी मानवाने निसर्गाचा अतोनात केलेला विध्वंस जबाबदार असल्याचे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.…
तालुक्यातून माधव महाराज घुले यांच्या नेतृत्वाखाली बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलेले सुमारे ३३ भाविक डेहराडून येथे सुरक्षित असून…
हिमालयातील प्रपातात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरूच आह़े येथील ९० धर्मशाळांमध्ये थांबलेले हजारो पर्यटक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता आह़े…
टाळता येण्यासारखी संकटे टाळणे, त्यासाठी पूर्वतयारी करणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे हा आपत्ती व्यवस्थापनातील महत्त्वाचा भाग आहे. परंतु लोकांमध्ये त्याची…