ex-goa-cm-luizinho-faleiro-joins-tmc-gst-97
गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

काहीच दिवसांपूर्वी या नेत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन ममता बॅनर्जींचं भरभरून कौतुक केलं होतं.

pramod sawant
“मोदींना जुगाराचा राग आहे पण…”; बीफ, कॅसिनो, ड्रग्सच्या मुद्द्यांवरुन शिवसेनेचा गोवा सरकारवर हल्लाबोल

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचाही उल्लेख शिवसेनेनं भाजपा आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना केलाय.

गोव्यात जिंकूनही हरलेल्या काँग्रेसला दिग्विजय सिंह जबाबदार; फेलेरोंचं सोनिया गांधींना पत्र

गोव्यात काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असूनही काँग्रेसचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही याला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह जबाबदार असल्याचा गंभीर आरोप…

Former Goa Chief Minister resigns from Congress Possibility to enter TMC gst 97
गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिला काँग्रेसचा राजीनामा; तृणमूलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

लुईझिन्हो फालेरो यांनी यापूर्वी नुकतंच ममतां बॅनर्जींचं कौतुक देखीलं केलं होतं.

Goa Election Arvind Kejriwal Promises Allowance For Unemployed gst 97
गोव्यासाठी केजरीवालांच्या मोठ्या घोषणा, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये ८०% राखीव कोटा

सत्ता आली तर राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याचं आश्वासन केजरीवालांनी गोव्यातील तरुणांना दिलं आहे.

devendra fadnavis
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली; देवेंद्र फडणवीसांकडे नवी जबाबदारी!

येत्या वर्षभरात देशात ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमवीर भाजपाने देवेंद्र फडणवीसांना नवी जबाबदारी सोपवली आहे.

BJP
“भाजपा अशा लोकांना मुख्यमंत्री का बनवते?”

मुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन निर्माण झाला वाद

goa cm pramod sawant on minor gangrap case
Goa Rape Case : “त्या अल्पवयीन मुली रात्रभर बीचवर का होत्या?” मुख्यमंत्र्यांचा पालकांनाच उलट सवाल!

रविवारी गोव्यात दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणावरून वातावरण तापलं असून त्यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने भडका उडाला आहे.

Flood-Situation
बिहार, कर्नाटक आणि गोव्याला अतिवृष्टीचा फटका; अनेक भागात पूरसदृश्य स्थिती

गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि गोव्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Arvind-Kejriwal
केजरीवाल यांचा गोव्यासाठी ‘पॉवर’फूल प्लान! ‘या’ घोषणेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांना फुटला घाम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच कंबर कसली आहे.

संबंधित बातम्या