scorecardresearch

election
जालना : सोसायटी निवडणुकीत काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल पराभूत

प्रतिष्ठेची ठरलेली जालना तालुक्यातील पानशेंद्रा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक रविवारी तणावपूर्ण वातावरणात आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडली.

jalna water issue bjp politics
निमित्त पाणीप्रश्नाचे; लक्ष्य महाविकास आघाडी!

जालना नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठीच पाणी प्रश्नावरच्या मोर्चाचा घाट घालत भाजपने आक्रमक राजकारण सुरू केले आहे.

DEVENDRA FADNAVIS
‘…तर मराठवाड्यात पाण्यासाठी मोर्चे निघाले नसते,’ पाणी टंचाईवरून देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

भाजपाने काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये जलआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते.

Arjun Khotkar And Raosa
रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढविण्याची अर्जुन खोतकर यांना पुन्हा गळ

अर्जुन खोतकर यांनी दानवे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवावी या सत्तार यांच्या मताला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही साथ दिली…

Arjun Khotkar Pankaja Munde
“बहीण म्हणून पंकजा मुंडेंशी शिवसेनेत येण्याबाबत बोलेन, परंतु…”; अर्जून खोतकर यांचं मोठं वक्तव्य

पंकजा मुंडे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले शिवसेना नेते अर्जून खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेना प्रवेशाबाबत बोलणार असल्याचं वक्तव्य केलं.

imtiyaz jaleel
इम्तियाज जलील, औरंगाबादचे उमेदवार आणि जालना लोकसभा निवडणूक

इम्तियाज जलील खरेच येथे उभे राहिले तर ते नेमके कुणाच्या पथ्यावर पडेल यापासून जालना लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची नेमकी संख्या…

जालन्यात प्रवेशद्वाराच्या नावावरून राडा, ३०२ जणांवर गुन्हे दाखल, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मध्यस्थी केली अन्…

जालन्यातील चांदई एक्को गावातील प्रवेशद्वाराला नाव देण्याच्या वादातून जालन्यातील चांदई एक्को गावात १२ मे रोजी दोन गटात राडा झाला.

तलावात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्याचा वडिलांचा प्रयत्न, जालन्यात पिता-पुत्राचा बुडून मृत्यू

जालना शहरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणांपैकी पिता-पुत्राचा बुडून मृत्य झाला.

जालना लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक बेपत्ता झाल्याने खळबळ, २ दिवसांपासून कुणाशीही संपर्क नाही

जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे २ दिवसांपासून बेपत्ता आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या