scorecardresearch

जेसन बेहरनडॉर्फ

जेसन बेहरेनडॉर्फ (Jason Behrendorff) हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज आहे. २०११-१२ मध्ये त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियामधील कन्ट्री क्रिकेट लीग्समध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. तो बीबीएलसारख्या लीग्समध्येही खेळला आहे. बरीच वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीममध्ये सहभागी करण्यात आले. ऑक्टोबर २०१७ मध्ये तो पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना भारताविरुद्ध खेळला. पुढे दोन वर्षांनी २०१९ मध्ये त्याला एकदिवसीय सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल २०१८ मध्ये त्याने सहभाग घेतला होता.

मुंबई इंडियन्सद्वारे त्याच्या आयपीएलच्या प्रवासाची सुरुवात झाली. पाठीला झालेल्या दुखापतीमुळे जेसनला आयपीएलमधून बाहेर जावे लागले. ३ एप्रिल २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने पदार्पण केले. २०२१ मध्ये जेसन बेहरेनडॉर्फ चेन्नईच्या संघामध्ये गेला. जोश हेजलवुडच्या बदल्यात त्याला खेळवले गेले. पुढे २०२२ च्या लिलावाद्वारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्याच्यावर सर्वाधिक बोली लावली. यंदाच्या हंगामामध्यो तो पुन्हा मुंबईच्या संघामध्ये परतला आहे.
Read More
Latest News
Modern submarines from China to Pakistan What a challenge for India
पाकिस्तानला चीनकडून आधुनिक पाणबुडी.. भारतासाठी कोणते आव्हान?

जमिनीप्रमाणे सागरी क्षेत्रात चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात रणनीती आखत आहेत. चीनची ४७ टक्के शस्त्रसामग्री एकट्या पाकिस्तानला दिली जाते.

How did the existence of Congress decrease from Mumbai How many chances in the Lok Sabha elections
काँग्रेसच्या हातातून मुंबई कशी निसटली? लोकसभा निवडणुकीत किती संधी?

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मुंबईतील सहापैकी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. तर २००९ मध्ये शहरातील सर्व सहा जागा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे…

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर शाब्दिक प्रहार, “टरबूज कोण? मी त्यांना फडतूस, कलंक वगैरे..”

सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. या सभेत मोदी आणि फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.

Gold Silver Price
Gold-Silver Price on 30 April 2024: सकाळ होताच सोन्याच्या दरात बदल, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर  

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

The High Court should not interfere with the rights of the students the Delhi government and the municipal administration should be warned
विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा नको! उच्च न्यायालयाचे दिल्ली सरकार, महापालिका प्रशासनाला खडे बोल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक हे शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण न करण्याचे कारण असू शकत नाही असे दिल्ली उच्च…

Coast Guard ATS NCB seize charas from boat in Gujarat
नौकेतून चरस जप्त, दोन खलाशी ताब्यात; गुजरातमध्ये तटरक्षक दल, एटीएस, एनसीबीची कारवाई

भारतीय तटरक्षक दल (आयसीजी), गुजरात दहशतवाद विरोधी पथक आणि अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (एनसीबी) संयुक्त कारवाई करून एका भारतीय मासेमारी…

There is no trace of campaigning in the drought stricken region of Marathwada
निवडणुकीपेक्षाही पाणीटंचाईशी दोन हात महत्त्वाचे; मराठवाड्यातील दुष्काळी प्रदेशात प्रचाराचा मागमूसही नाही

 घरासमोर प्लास्टिकच्या दोन-तीन टाक्या मांडून ठेवलेल्या, ठरावीक अंतराने फिरणारे टँकर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत दिसतात. बहुतेक जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळसदृश परिस्थिती.

India team selection for the Twenty20 World Cup expected today sport news
गिल, सॅमसनबाबत संभ्रम; ट्वेन्टी२० विश्वचषकासाठी भारताची संघनिवड आज अपेक्षित

अजित आगरकरच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती आज, मंगळवारी अहमदाबाद येथे एकत्रित येऊन जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा…

Mumbai Indians vs Lucknow Super Giants IPL 2024 MI vs LSG  sport news
राहुल, हार्दिककडे लक्ष; मुंबई इंडियन्ससमोर आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, मंगळवारी मुंबई इंडियन्स संघासमोर लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान असेल.

संबंधित बातम्या