scorecardresearch

कपिल सिब्बल News

kapl sibal
अध्यादेशाने निकाल बदलणे अशक्य! ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांचे मत, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांचे मत

केंद्रात सत्तेवर असलेल्या एका पक्षाच्या वाढीसाठी आधीच्या कायद्यांमध्ये केलेले सर्व बदल बाजूला ठेवले जाणार आहेत’’.

supreme court to hear thackeray group petition
ठाकरे गटाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी; सिबल यांची विनंती सरन्यायाधीशांच्या पीठाकडून मान्य

शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्यासाठीच्या याचिका विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या आहेत.

ghulam nabi azad milind deore jyotiraditya scindia
ज्योतिरादित्य शिंदे, गुलाम नबी आझाद ते मिलिंद देवरा, जाणून घ्या मातब्बर नेते ज्यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी!

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना जितीन प्रसाद यांनी जून २०२१ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती.

kapl sibal
“राज्यपालांची खरंच गरज आहे का?”, ‘या’ सहा मुद्द्यांवरून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बलांचा सवाल; पहाटेच्या शपथविधाचाही केला उल्लेख!

सध्या काही राज्यांमध्ये राज्यपालांनी महत्त्वाची विधेयकं जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्याचा आरोप त्या त्या राज्य सरकारांनी केला असून त्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात…

supreme court
“भारतात कधीही कुणालाही अटक होऊ शकते, जामीनही मिळणार नाही”, सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलांचं विधान

सुप्रीम कोर्टाच्या ज्येष्ठ वकिलाने देशातील लोकशाही व्यवस्थेवर मोठं भाष्य केलं आहे.

What Sibbal Said?
“आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा…”, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात काय काय आठवण करुन दिली ते वाचा सविस्तर

supreme-court-Umar khalid
“मी २० मिनिटात सिद्ध करेन की…”; उमर खालिद प्रकरणाच्या सुनावणीत कपिल सिब्बल आक्रमक, म्हणाले…

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी उमर खालिद याच्याविरोधात दिल्ली दंगलप्रकरणी करण्यात आलेल्या षडयंत्राच्या आरोपावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

reservation for women not possible before 2034 says kapil sibal
महिला आरक्षण २०३४ च्या आधी मिळू शकणार नाही; माजी केंद्रीय मंत्री कपिल सिबल यांचा दावा

हे आरक्षण प्रत्यक्षात कधी अमलात येईल, असे विचारले असता सिबल यांनी सांगितले की, २०२९ मध्येही हे आरक्षण मिळू शकणार नाही.

india aghadi
मुंबईतील INDIA आघाडीच्या बैठकीत ‘या’ नेत्याची उपस्थिती काँग्रेसला रूचली नाही, थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रार; नंतर… प्रीमियम स्टोरी

‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीचा आज ( १ सप्टेंबर ) दुसरा दिवस आहे.

kapil sibal
नव्या कायद्यांद्वारे हुकूमशाहीचा हेतू; कपिल सिबल यांचा सरकारवर आरोप

ब्रिटिशकालीन कायदे संपुष्टात आणण्याचा दावा केंद्र सरकार करीत असले तरी प्रत्यक्षात यामागे देशात हुकूमशाही आणण्याचा सरकारचा हेतू आहे.

kapil sibel on narendra modi government
Video: “या देशाची समस्या ही आहे की…”, कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल!

कपिल सिब्बल म्हणतात, “…याचा दुसरा अर्थ आणखीन विरोधी पक्ष आणि सामान्य लोकांवर कारवाई होणार. याचा अर्थ लोकांचा आवाज…!”