काश्मीर : शाळांत भजन गायनाला मुस्लीम संघटनेचा आक्षेप कुलगाममधील सरकारी शाळेत सकाळच्या प्रार्थनेदरम्यान हिंदू भजन गायला लावण्यात आल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरल्याचे या संघटनेने सांगितले. By पीटीआयSeptember 21, 2022 02:37 IST
काश्मीर संस्थानचा शासक राजा हरी सिंहची जयंती जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित जम्मू मधील मतदारांना समोर ठेवून गेली अनेक वर्ष मागणी केली जात असलेला निर्णय अखेर उपराज्यपालांनी जाहीर केला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2022 20:24 IST
काश्मीरमध्ये पहिले मल्टिप्लेक्स सुरु; ‘आरआरआर’ ठरला काश्मीरमध्ये ३२ वर्षांनी प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटगृहे लोकांसाठी खुली होणार आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 19, 2022 15:34 IST
सुधारीत मतदार यादी स्वीकारली जाणार नाही, जम्मू-काश्मीरच्या सर्वपक्षीय बैठकीत निर्णय जम्मू-काश्मीरमधील नऊ पक्षीय नेते नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांच्या घरी बैठकीसाठी जमले होते. ज्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेना सहभागी झाली होती. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 23, 2022 19:28 IST
विश्लेषण : आता जम्मू काश्मीरमध्ये कोणीही मतदान करू शकणार? निवडणूक आयोगाचा नवा निर्णय काय? वाचा सविस्तर जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 19, 2022 13:46 IST
‘कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरी पंडितांचे स्थलांतर थांबले’ जम्मू-काश्मीर राज्य सरकारच्या विविध विभागांत ५,५०२ काश्मिरी पंडितांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. By एक्स्प्रेस वृत्तसेवाJuly 21, 2022 01:12 IST
ओमर अब्दुला: ३७० कलम रद्द केल्यामुळे काश्मीरचा प्रश्न सुटला नाही ओमर अब्दुल्ला यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 7, 2022 14:56 IST
मोदींनी सरसंघचालकांच्या पुढले पाऊल उचलावे, काश्मीरमधील हत्या टाळाव्यात स्तंभलेखिका व ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग या काश्मीरमध्ये टिपून केल्या जाणाऱ्या हत्यांमुळे व्यथित आहेत, पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातून… By तवलीन सिंगUpdated: June 6, 2022 15:03 IST
‘हिंदूंच्या रक्ताचे पाट’, ‘उद्धव ठाकरेंचा दिलदारपणा’ अन् ‘हिंदूंच्या पलायनासाठी मोदी सरकारकडून भाड्याने ट्रक’; शिवसेनेचा हल्लाबोल “कश्मिरी प्रजा तळमळत आहे आणि राजा सत्तेचा आठवा उत्सव साजरा करीत आहे. कश्मीरची भूमी रोज हिंदूंच्या रक्ताने भिजत आहे, आक्रोशाने… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 6, 2022 09:38 IST
‘काश्मिरी पंडितांवरील अत्याचार थांबवा,’ मुंबईत रझा अकादमीची निदर्शने रझा अकादमीने जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या टार्गेटेड किलिंग्जचा निषेध केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 5, 2022 09:06 IST
“फरक फक्त एवढाच आहे, की तेव्हा अनुपम खेर…”, काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा निशाणा! “कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करा म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचा अमूल्य वेळ खर्च करणारे महाराष्ट्रातील भाजपा नेते देखील शांत का?” By लोकसत्ता ऑनलाइनJune 3, 2022 15:12 IST
अमरनाथ यात्रा: भाविकांची श्रद्धा आणि काश्मीर खोऱ्यातले राजकारण माहिती व प्रसारण खात्याचे सचिव अपूर्व चांद यांनी सांगितले की यंदाची अमरनाथ यात्रा ही ऐतिहासिक ठरणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 19, 2022 16:08 IST
गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”
“काकी प्लीज मला सोडा, पप्पा…” ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलाचा अनोखा जुगाड; मजेशीर VIDEO व्हायरल
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
सूर्यकुमार यादव व टीम डेव्हिडच्या शॉट्समुळे मुंबई इंडियन्सचे ४० हजारांचे नुकसान; दोघांनी नेमके केले काय? पाहा VIDEO
DC vs MI : जेक फ्रेझरने वादळी अर्धशतक झळकावत रचला इतिहास, दिल्लीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
‘वंदे भारत’बाबत रेल्वेचा ‘हा’ मोठा निर्णय; प्रवाशांना प्रवासादरम्यान मिळणार ‘इतक्या’ लिटर पाण्याची बाटली