scorecardresearch

somaiya-jitendra
मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका!; किरीट सोमय्या यांनी सांगितलं…

अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी…

jayant patil targets devendra fadnavis
“गेल्या अडीच वर्षांपासून फडणवीसांचं ‘मी पुन्हा येईन’ वाक्य ऐकतोय, ते…”, जयंत पाटलांची खोचक टीका!

मी पुन्हा येईन या घोषणेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली आहे.

hasan-mushrif-reaction-on-kirit-somaiya-allegations-1
“किरीट सोमय्यांचा हा आरोपही ओम फस्स”, हसन मुश्रीफ यांनी खोचक शब्दांत साधला निशाणा!

हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांच्या आरोपांना पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, आता मी काही बोलणारच नाही, असं…

kirit-Shivsena
“आंबेमातेनं राक्षसाचा जसा वध केला, तसाच महाराष्ट्रातील…” कोल्हापुरात किरीट सोमय्यांची टीका

भाजपा नेते किरीट सोमय्या सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

hasan mushrif reaction on kirit somaiya allegations
मी हात जोडतो, किरीट सोमय्यांना अडवू नका!; खुद्द हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन

आता हसन मुश्रीफांनीच “सोमय्यांना कोल्हापूरात येण्यापासून अडवलं जाऊ नये” अशी विनंती केली आहे.

७२ तासांचा अल्टिमेटम संपला, अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात ठोकला १०० कोटींचा दावा!

परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

Then What exactly does CM Thackeray Know BJP Questions gst 97
“…मग मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं?”, राऊतांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भाजपाचा सवाल

घटनांची यादी देत भाजपाने विचारलं “मुख्यमंत्र्यांना नेमकं माहिती काय असतं?”

BJP Praveen Darekar Questions Criticizes Thackeray Government Kirit Somaiya gst 97 
“किरीट सोमय्या काय अतिरेकी आहेत का?” प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल

किरीट सोमय्यांवरील कारवाईनंतर प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका करत काही गंभीर आरोप केलेत.

संबंधित बातम्या