आजपासून बारावीची परीक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा उद्या (गुरुवारी) सुरू होत आहे. लातूर विभागातील नांदेड, उस्मानाबाद व लातूर… February 20, 2014 01:25 IST
लोकसभा विजयाची ‘लाखाची बात’! काँग्रेसचे विद्यमान खासदार जयवंत आवळे यांचा पत्ता कापला गेल्यानंतर आता पंतप्रधानांनीच आपणास लातूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सांगत… February 20, 2014 01:15 IST
हमीसाठी दुस-या दिवशीही तूर, हरभ-याचा सौदा नाही! हमीभावाने तूर, हरभ-याची खरेदी परवडत नसल्यामुळे सलग दुस-या दिवशी लातूर बाजार समितीत खरेदी बंद राहिली. दरम्यान, तूर व हरभ-याचे शासकीय… By IshitaFebruary 19, 2014 02:50 IST
मानवतावादी व लोकशाही प्रस्थापित करणारा दृष्टिकोन हवा- आंबेडकर नवीन पिढी जात-पात मानत नाही व तिला भ्रष्टाचाराची चीड आहे. या पिढीसमोर जातिवादाचा अंत करणारा मानवतावादी, लोकशाही प्रस्थापित करणारा राजकीय,… February 18, 2014 01:35 IST
पाणीप्रश्नी शेकापने दंड थोपटले लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीचे पांडव महामेळाव्यात गर्क आहेत. विविध प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. राज्यभर पाणीप्रश्न गंभीर आहे.… February 18, 2014 01:10 IST
पाण्यावरील खर्चाचे पुनर्लेखापरीक्षण करा : आ. जयंत पाटील पाण्याच्या नियोजनासाठी आजवर प्रचंड पसे खर्च झाले असले तरी लोकांना पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. पाण्यावरील खर्चाचे पुनल्रेखापरीक्षण करायला भाग पाडून… February 17, 2014 01:45 IST
कोळी समाजाच्या लढय़ाला पाठबळाची मुंडे यांची ग्वाही ‘भिऊ नका, तुमच्या न्याय्य मागण्यांसाठीच्या लढय़ात मी तुमच्याबरोबर व तुमच्या पाठीशी आहे,’ अशी ग्वाही भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे… February 17, 2014 01:40 IST
तूर, हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करावी – सस्तापुरे केंद्राने हरभरा व तुरीसाठी हमीभाव ठरवून दिले असले, तरी त्यापेक्षा कमी भावाने बाजारपेठेत मालाची विक्री होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान… February 15, 2014 01:15 IST
अन्न व औषध प्रशासनाला लातुरात ७१ लाख महसूल अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे जिल्हय़ात या वर्षी ५१८ नवीन परवाने, तसेच ८ हजार ८०० नोंदणी झाली. यातून ७१ लाख… February 14, 2014 01:25 IST
कसबे तडवळय़ात बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे – इदाते कळंब तालुक्यातील कसबे तडवळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत थांबले होते, त्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला जावा व… February 12, 2014 01:54 IST
निलंगेकरांच्या बेरजेच्या राजकारणावर युवा पिढीने वाटचाल करावी : चाकूरकर सर्व समाजघटकांना सोबत घेत सामान्य माणसाचा विकास डोळय़ांसमोर ठेवून आमदार डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी ग्रामीण भागाचा विकास साधला. राजकारणात… By IshitaFebruary 10, 2014 02:50 IST
जातीचे संघटन पुरोगामी; हिंदूंचे संघटन जातीयवादी कसे? – प्रा. शेषराव मोरे सध्या देशात जातीच्या व पोटजातीच्या ऐक्याची हाक दिली जात आहे. जातीचे संघटन पुरोगामी व स्वागतार्ह मानले जाते. पण सर्व जाती… By IshitaFebruary 10, 2014 02:45 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
“अन् मी लगेच सोनिया गांधी अन् अहमद पटेलांना फोन करून…”; पंतप्रधान मोदींनी सांगितला गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा ‘तो’ प्रसंग!