Page 6275 of मराठी बातम्या News
चालू आíथक वर्षांच्याच्या पहिल्या तिमाहीत १० टक्के विक्रीत वाढ नोंदवत हीरो मोटोकॉर्प या सर्वात मोठय़ा दुचाकी उत्पादक कंपनीने जुल महिन्यातील…

केंद्र सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे देशस्तरावर सीमॅट परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेमार्फत विद्यार्थ्यांना देशभरातील साडेतीन हजारांहून अधिक व्यवस्थापन शिक्षणसंस्थांमध्ये…
मला बारावीमध्ये ८२ टक्के गुण मिळाले असून मी पुण्यात विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांत शिकते. मला ‘इन्स्पायर’ शिष्यवृत्ती प्रमाणपत्र…

सैन्य दलाच्या तांत्रिक विभागात नेमणूक करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत

‘सीएसआयआर’ म्हणजेच काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चतर्फे राष्ट्रीय स्तरावर प्राध्यापक व संशोधक पात्रता परीक्षा-२०१४ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात…

येत्या १० ऑगस्टपासून रामनारायण रुईया महाविद्यालयात चिनी, स्पॅनिश, जर्मन आणि जपानी भाषांचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत.

अर्जदारांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. फिटर विषयातील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य चाचणी परीक्षा उत्तीर्ण असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.

या वेळी २६ नवीन ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा देण्यात आला आहे. आतापर्यंत १६१ देशांतील १००७ ठिकाणांना हा दर्जा मिळाला आहे.…

मित्र म्हटले की सर्वात पहिल्यांदा आठवण येते ती महाविद्यालयीन मित्रांच्या कट्टय़ाची. एकत्र बसून कटिंग चहा मारणं, तास बुडवून गप्पांची मफिल…

चालण्याच्या किंवा धावणांच्या गुणांनी सगळ हेच परिचित असले, तरी त्याची अंमलबजावणी करणारे विरळातच मोडतात. आळस, कंटाळ्याची पुटे झटकण्याची इच्छा असली,…
मुंबई आणि उरणला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर जोडरस्त्याला ‘जायका’कडून ८० टक्के निधी कर्जरूपात मिळण्याची शक्यता असताना आता सिडको आणि मध्य…

‘दुनियादारी’ चित्रपटातील ‘तेरी मेरी यारी..में गयी दुनियादारी’ या डीएसपीच्या संवादावर स्वार होत दोस्त मंडळींनी रविवारी येणारा मैत्र दिन उत्साहात साजरा…