scorecardresearch

will Railway Police Petrol Pump about to close due to accident
दुर्घटनेमुळे ‘रेल्वे पोलीस पेट्रोल पंप’ बंद होण्याच्या मार्गावर?

घाटकोपर येथील रेल्वे पोलीस वसाहतीच्या आरक्षित भुखंडावर गृह खात्याची किंवा महसूल खात्याची परवानगी न घेता अनधिकृत पेट्रोल पंप उभारण्यात आला.

Success in saving a young man who consumed insecticide celphos
नागपूर : कीटकनाशक ‘सेल्फोस’ प्राशन केलेल्या तरुणाला वाचवण्यात यश

सेल्फोस विष प्राशन केलेल्या एका अत्यवस्थ तरुणाचा जीव नवीन पद्धतीचे उपचार तंत्र वापरून वाचवण्यात यश आले आहे.

World High Blood Pressure Day Special 40 percent of patients suffer from high blood pressure
जागतिक उच्च रक्तदाब दिन विशेष : ४० टक्के रुग्णांना उच्च रक्तदाबाची समस्या

नागपूरातील हृदयरोग तज्ज्ञांकडे उपचारासाठी आलेल्या एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचे नव्याने निदान झाले आहे.

Devendra Fadnavis
महायुतीत पुढील मुख्यमंत्री कोण असेल? फडणवीस स्पष्ट म्हणाले, “ज्या पक्षाच्या जास्त जागा…”

लोकसभेच्या जागावाटपाच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जागा सोडताना अडचणी येतील, याची त्यांना कल्पना देण्यात आली होती. विधानसभेच्या वेळीही जागावाटपात मित्रपक्षांचा योग्य…

, ICC Announces T20 World Cup Warm Up Matches Fixtures
T20 World Cup 2024 च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाचा सामना या देशाविरूद्ध होणार

T20 World Cup 2024 Warm Up Matches Schedule: आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ साठी सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्यामध्ये…

Maharashtra Board 12th Result 2024 Dates Update
Maharashtra Board 12th Results 2024 Date: १२ वीचा निकाल २५ मे ला? बोर्डाने काय सांगितलं? मोबाईलवर सर्वात आधी ‘असे’ पाहा गुण

12th -10th Results Dates Maharashtra: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बोर्डाच्या वतीने निकालाच्या तारखांबाबत स्पष्टीकरण देणारी अधिसूचना सुद्धा देण्यात आली होती. बोर्डाने…

devendra fadnavis uddhav thackeray (4)
Video: आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आग्रहामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले? स्वत: दावा करत म्हणाले, “मी त्यांचे आभारच मानतो!”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जर शिवसेनेबरोबर आम्ही लढलो असतो, तर भाजपाला कमी जागा…”

Devendra Fadnavis and ajit pawar
पुरेसं संख्याबळ असताना अजित पवारांची गरज का लागली? देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा; म्हणाले, “शरद पवारांनी…”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युलाही सांगिताल.

Ramkripa Anant a Machinery queen in automobile sector
रामकृपा अनंत… ऑटोमोबाईल क्षेत्रातील ‘मशिनरी राणी’

रामकृपा या कृपा या नावाने अधिक ओळखल्या जातात. पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एण्ड टेक्नोलॉजीमधून मॅकेनिकल इंजिनियरिगचे शिक्षण पूर्ण…

Narendra Modi
“…तर मला फाशी द्या”, अदाणी-अंबानी मुद्द्यावरून मोदींचं थेट आव्हान; म्हणाले, “संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा…”

मोदी सरकार हे अदाणी-अंबानींचंच सरकार आहे, अशी टीका राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदींवर करत असतात. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी ही प्रतिक्रिया…

संबंधित बातम्या