scorecardresearch

ED AND ED CHIEF
ईडी संचालकपदाचा कार्यकाळ ठरतोय चर्चेचा विषय, प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात; नेमका आक्षेप काय?

केंद्र सरकारने संजय मिश्रा यांचा कार्यकाळ दोन वर्षांनी वाढवला होता. याच निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

sanjay raut on pm modi
Video: “मणिपूर पेटलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, संजय राऊतांची टीका; म्हणाले, “बजरंग बलीला निवडणुकीत उतरवून…”

“अगदी बजरंग बलीला निवडणुकीत उतरवलं. हनुमान चालिसा, वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला सांगतो, यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंग बलीच…

narendra modi congress
पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार, प्रचार संपल्यानंतर दिलेल्या संदेशावरून वाद

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी मतदान होत असताना त्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या जनतेला संदेश दिला आहे.

rahul gandhi and narendra modi (3)
Karnataka Election 2023 : प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदींचा ‘रोड शो’, तर राहुल गांधींकडून अनोखा प्रचार; कोण मारणार बाजी?

रविवारी राहुल गांधी यांनी औपचारिक प्रचार टाळत कामगारांशी संवाद साधला. तसेच डुंझो, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकीट अशा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांशीही…

devendra fadnavis on ajit pawar
“अजित पवारांनी मोदी-शाहांना दोनदा फसवलं”, प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीची दोनदा फसवणूक केली” प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया…

prakash ambedkar on the kerala story
“मोदींना लग्नाचा अनुभव नसल्याने…”; ‘द केरला स्टोरी’ला दिलेल्या पाठिंब्यावरून प्रकाश आंबेडकरांचा टोला!

‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील दाव्यांवरून राजकीय वाद सुरू असताना प्रकाश आबंडेकरांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

thackeray group ncrb report
NCRBच्या अहवालावरून ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “देशातील हजारो मुली बेपत्ता होतात, पण भाजपाचा जिहादी…”

गुजरातसह देशातील काही राज्यांमधून मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून पुढे आली आहे.

ajit pawar ambedkar modi shah
अजित पवार यांनी मोदी, शहा यांना फसवले; प्रकाश आंबेडकर यांचे मत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दोनवेळा भाजपमध्ये जातो असे वातावरण निर्माण केले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा…

kapil sibbal modi
मोदी यांच्याकडे पुरावे का मागत नाही?, कपिल सिबल यांची निवडणूक आयोगाला विचारणा

काँग्रेसने एका जाहिरातीत भाजपविरुद्ध केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात निवडणूक आयोगाकडून पुराव्यांची मागणी काँग्रेसकडे करण्यात आली.

dv karnataka election narendra modi
Karnataka Assembly Elections : कर्नाटकला तोडण्याचा प्रयत्न; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गांधी कुटंबावर आरोप, प्रचाराची आज सांगता 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा रविवार सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या सभांनी गाजला.

narendra modi sonia gandhi karnatak election
पराभव दिसू लागल्याने काँग्रेसमध्ये घबराट, सोनियांच्या सभेवरून मोदी यांचा टोला

पराभवाची जबाबदारी इतरांवर ढकलण्याची काँग्रेसने सुरुवात केली आहे,’ असे सोनिया गांधी यांचे नाव न घेता मोदी एका प्रचारसभेत म्हणाले.

rahul gandhi
“मणिपूर जळत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, राहुल गांधींचा हल्लाबोल

“भाजपा जिथे जाते, तिथे दुही निर्माण करून द्वेष पसरवण्याचं काम करते,” अशी टीकाही राहुल गांधींनी केली आहे.

संबंधित बातम्या