राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे यांचे अर्ज सोमवारी; महायुतीचा नाशिकमध्ये उमेदवार ठरेना लोकसभा निवडणुकीचे पडघम राजकीय पटलावर वाजत असताना नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे. By लोकसत्ता टीमApril 25, 2024 23:02 IST
नाशिक : जप्त एक कोटीचा मुद्देमाल पोलिसांकडून तक्रारदारांना परत चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बुधवारी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मुद्देमाल प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. By लोकसत्ता टीमApril 24, 2024 17:33 IST
नाशिकच्या जागेचे भवितव्य ठाण्यावर अवलंबून, तिढा कायम महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा महिनाभराचा कालावधी उलटूनही सुटत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: April 24, 2024 12:03 IST
दिल्लीत जाण्याच्या भुजबळ यांच्या प्रयत्नांना धक्का? नाशिकवरून महायुतीतच शह-काटशह… दिल्लीत गेल्यावर ओबीसींचे राष्ट्रीय स्तरावरील नेते म्हणून ओळख प्रकर्षाने पुढे येईल अशी भुजबळ यांची अटकळ आहे. आताही देशभरात ते ओबीसींच्या… By हृषिकेश देशपांडेApril 24, 2024 07:15 IST
सप्तश्रृंग गडावर साडेपाच लाखाचे भेसळयुक्त गोडपदार्थ जप्त औषध प्रशासन विभागाच्या वतीने भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी कार्यवाही करण्यात आली. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 22:49 IST
भुजबळांचे विधान अन नाशिकमध्ये उमेदवारांच्या स्पर्धेत वाढ राष्ट्रवादी अजित पवार गटाने साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा अदलाबदल केल्याचे मानले जात होते. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 19:21 IST
नाशिक लोकसभेच्या जागेवरून छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य चर्चेत! | Chhagan Bhujbal on Nashik Loksabha नाशिक लोकसभेच्या जागेवरून छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य चर्चेत! | Chhagan Bhujbal on Nashik Loksabha 0:54By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2024 16:10 IST
नाशिक महानगरपालिकेला मातृभाषेतील शिक्षणाचे वावडे, प्रत्येक शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची सूचना महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत २१ कलमी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 12:57 IST
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असताना दुसरीकडे धरणांतील जलसाठा वेगाने कमी होत आहे. जिल्ह्यातील धरणसाठा २३.८९ टक्क्यांवर आला. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 11:19 IST
नाशिक: व्यापाऱ्यांच्या दबावासमोर प्रशासनाची शरणागती ? तात्पुरता तोडगा काढून बाजार समितीतील लिलाव पूर्ववत नांदगाव आणि मनमाड बाजार समितीत बंद लिलाव लवकरच सुरू होतील, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 19:35 IST
उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधण्यासाठी काँग्रेसची घाई, पण भाजपची बाजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी साडेअकरा ते १२ हा मुहूर्त साधण्याकरिता भाजप आणि काँग्रेस उमेदवारांची लगबग… By लोकसत्ता टीमApril 22, 2024 17:59 IST
नाशिक : आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकात आता महिलाही पोलीस तपासात महत्वपूर्ण मानल्या जाणऱ्या गुन्हे शोध पथकात (डीबी) महिला अंमलदाराची नियुक्ती करत महिला सक्षमीकरणाकडे पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे. By लोकसत्ता टीमApril 22, 2024 16:45 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
“२० दिवस फोन केले, इन्स्टाग्रामवर मेसेज अन्…”, चित्रपटाच्या ऑडिशनसाठी खुद्द आमिर खानने सुचवलं नम्रता संभेरावचं नाव, म्हणाली…
9 १४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
IPL 2024 : “जर मी निवडकर्ता असतो तर…”, इंग्लंडचा माजी दिग्गज केविन पीटरसनचे संजू सॅमसनबाबत मोठं वक्तव्य