
मल्लखांब प्रकारात शुभंकर खवले, अक्षय तरळ व रूपाली गंगावणे यांची कामगिरी महाराष्ट्राच्या यशात निर्णायक ठरली.
गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला २९ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे.
महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या तीन हजार मीटर अडथळा शर्यतीमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि आपल्या नावलौकिकास साजेशी…
मुंबईचा आंतरराष्ट्रीय धावपटू सिद्धांत थिंगलियाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळवीत कौतुकास्पद कामगिरी केली.
कृष्णकुमार राणे आणि रश्मी शेरगर यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले.
महाराष्ट्राचे आशास्थान असलेल्या ललिता बाबर व स्वाती गाढवे यांनी पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवीत राष्ट्रीय…
सायकलिंगचा वसा घरातूनच मिळालेल्या पुणेकर ऋतुजा सातपुतेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
महाराष्ट्राच्या एकता शिर्केने एक सुवर्ण व एक कांस्यपदक मिळवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजीत कौतुकास्पद कामगिरी केली.
‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच सोनेरी कामगिरी करण्याचे माझे स्वप्न होते. हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे,’’ असे…
महाराष्ट्राच्या हृतिका श्रीरामने एक मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी हॅट्ट्रिक पूर्ण केली.
महाराष्ट्र खो-खोसाठी गुरुवार हा जणू ‘सोनियाचा दिनू’च ठरला. यजमान केरळचे कडवे आव्हान मोडीत काढत महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदकांची…
महाराष्ट्राची ऑलिम्पिकपटू राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूलमध्ये सुवर्णवेध करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षापूर्ती केली.
महाराष्ट्राच्या महिलांनी ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिलेत सोनेरी कामगिरी करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणामध्ये अपेक्षापूर्ती केली.
महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुष व महिला या दोन्ही गटांत अंतिम फेरी गाठण्यात अपयशास सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना कांस्यपदकांवर…
विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खो-खोच्या पुरुष गटात आगेकूच राखली. पुडुचेरी संघाने पुरुष व महिला या दोन्ही गटांत…
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना फायदा न होता स्पर्धेनिमित्त आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमातील कलाकारांनाच अधिक फायदा झाला आहे,
महाराष्ट्राच्या आकांक्षा व्होरा हिने ८०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत स्पर्धाविक्रम नोंदवत सुवर्णपदक मिळवले व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी उल्लेखनीय कामगिरी केली.
राष्ट्रीय क्रीडा स्पध्रेच्या सलामीच्या दिवशी हरयाणाने सहा सुवर्ण आणि एका रौप्यपदकासह सर्वाधिक पदकांवर कब्जा केला.
सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी अद्यापही तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे, याचाच प्रत्यय येथील ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या…
लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता विजय कुमार आणि कांस्यपदक विजेता गगन नारंग दिल्लीत बुधवारपासून सुरू होत असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत…